5 Best Loan App: या 5 लोन ॲप्सवरून 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळवा

5 Best Loan App: लोणची गरज असते. सर्वांना कधी ना कधी तर लोन त्यांना टायमाला मिळण्यासाठी हे पाच ॲप आहे जेणेकरून तुम्हाला लोन मिळू शकतात जास्त चान्स आहे कारण की तुमचा स्कोर चांगला नसेल, तरी पण तुम्हाला थोडसं चान्स आहे या पाच एप्लीकेशन मध्ये तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता आहे खाली पाच एप्लीकेशन चे नाव दिले गेले आहेत त्यांचे बेनिफिट सुद्धा दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही बघू शकतात तुम्हाला कोणता एप्लीकेशन पाहिजे. 

या आर्टिकलच्या आत मध्ये मी तुम्हाला पाच लोन ॲप सांगणार आहे, जे करून तुम्ही लोन घेऊ शकतात आणि याच्यासोबत त्या आर्टिकल मध्ये फ्लॅट वाली गोष्ट नाही सांगणारे आणि हे ॲप खूप जास्त वापरले जातात इंटरनेट वरती आणि चांगले ॲप आहे आणि रिटर्न पण चांगला बघायला मिळतो.

हे देखील वाचा: Top 5 Small Business Idea 2024: या 5 छोट्या व्यवसायातून दरमहा लाखो रुपये कमवा

Navi Loan App

सर्वात पहिल्या मध्ये नवीन लोन ॲप जो की प्रयोग करतो लोन कस्टमरला जेणे करून त्यांच्याकडे, कधी स्कोर असायला जास्त हवा आणि त्यांचा तेव्हा त्यांना लोन बघायला मिळेल याचा सोबत त्यांचा CIBIL स्कोर 650 जास्त किंवा कमी नसावं पाहिजे. 

आणि याच्या सोबत तुम्हाला लोन घ्यायचा आहे जे की वीस लाखाचा असेल तर तुम्हाला, नवीन ॲप वरती बघायला मिळेल जे की दहा हजार रुपये तुम्हाला मिनिमम लोन पे करायला लागेल याच्यासोबत तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा लागणार आहे जे की 9.9% ते 36% लागेल याच्या सोबतच तुम्हाला एकच्या अनुसार अप्लाय करायचे जे की अठरा आणि 65 वयाच्या अप्लाय करू शकतात.

KreditBee Loan Application

क्रेडिटबी कोण आहे आपल्याला बघायला मिळतो जो की डिजाइन केलेला आहे. तरुण लोकांसाठी जे लोक लोन घ्यायची इच्छा माझी जास्त असतात त्या लोकांना बघायला मिळणार आहे, पाच लाख रुपये चा लोन तुम्हाला मिनिटांमध्ये बघायला मिळेल जे की एक हजार रुपये मी तुम्हाला बघायला मिळतो आणि इंटरेस्ट तुम्हाला कमी बघायला मिळतो 0% to 29.95% इंटरेस्ट घेण्यात येईल. 

तुम्हाला लोन घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले आपलिकेशन ला ओपन करायचं आणि त्यामध्ये, तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि सेल्फी फोटो टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट्स बघायला मिळतात आणि तुमचं वय असायला पाहिजे अठरा वर्षाचे 50 वर्षांमध्ये तुम्ही घेऊ शकता त्या लोनला. 

Money View Loan App

तुमच्यासाठी अगर अर्जंट लोन नाव आहे तर तुमच्यासाठी चा सर्वात चांगला आहे, मनी व्ह्यू ॲप ज्यामध्ये अर्जंट लोन बघावा मिळतो हजामद्धे तुम्हाला दहा लाखाचा लोन 5000 नी द्यायचा आहे याच्यासोबत तुम्हाला खूप कमी इंटरेस्ट रेट 1.33% बघायला मिळतो हर महिना पे करायचं. 

एच लिमिट बद्दल बोलले तर तुम्हाला 21 वर्षापासून ते मॅक्झिमम 57 वयापर्यंत अप्लाय करू शकतो, तीन वर्षांमध्ये तुम्हाला पैसे परत भरायचे आहेत जे करून तुम्हाला लोन देण्यात येईल याच्यासोबत तुमचं CIBIL स्कोर पण ६०० सीसी जास्त असणं आवश्यक आहे. 

Paytam Loan App

घ्या आपल्या सर्व लोकांनी वापरलेला आहे, कारण की ऑनलाइन पेमेंट करावा लागतं म्हणून या आपल्या इन्स्टॉल पहिल्यापासून केला असेल पेमेंट एप्लीकेशन इन्स्टॉल करायचं त्यामुळे तुम्हाला तीन लाख रुपयाचा लोन दहा हजार रुपये मध्ये बघायला मिळतो. 

या लोणला घ्यायचे तुम्हाला पॅन कार्ड घे असणे आवश्यक आहे. याच्यासोबत तुमचं वय असेल 25 वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत घेऊ शकतात याला याच्यासोबत लोन प्रोव्हाइड केला जाईल दोन मिनिटाच्या आत मध्ये खूप फास्ट सर्विस आपल्याला बघायला मिळत आहे या  एप्लीकेशन द्वारा. 

Money Tap Loan App

मनी टेप लोन एप्लीकेशन तुम्हाला बघायला मिळत जेणेकरून तुम्हाला पाच लाख रुपयाचा लोन मॅक्झिमम तीन हजार रुपये मध्ये बघायला मिळतो याचे करूनच तुम्हाला ॲनिमल इंटरेस्ट रेंजिंग 13% 18% बघायला मिळत आहे जे की तुम्हाला भरायचे टायमाला लागणार आहे. 

हे देखील वाचा: Mutual Fund Only Rs 1,500 SIP

याच्यासोबतच बोलले गेले तर 22 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंतचे कोणताही कॅन्डीडेट अप्लाय करू शकतो, या लोन साठी  ज्या लोकांना अप्लाय करायचं ते लोक करू शकतात त्यांना इन्स्टॉल करायचं प्लेस्टोर वरती आहे पण ला जाऊन त्यानंतर त्यांना अकाउंट बनवायचा आहे त्यानंतर त्यांना लोन साठी अप्लाय करायचं मग त्यांना लोन दिला जाईल. 

Leave a Comment