Mukhyamantri Balika Scooty Yojana: मुख्यमंत्री बालिका स्कूटर योजना सुरू केली गेली आहे. ज्यामध्ये मुलींना स्कुटी दिली जाणार आहे ती पण फ्री मध्ये याच्यासोबतच या योजना ला सुरू केले एक गोरमेंटच्या द्वारा जी की आपल्याला बघायला मिळत आहे मध्य प्रदेशची गोरमेंट आहे या स्कूटर योजना च्या बद्दल पुरी माहिती जाणून घ्या.
वाचा: Post Office Gram Suraksha Yojana Full details: मॅच्युरिटीवर तुम्हाला 31 लाख 60 हजार रुपये मिळतील
मुख्यमंत्री बालिका स्कूटर योजना बद्दल बोलले गेले तर सगळ्यात पहिले की जे मुली लोक आहेत. त्यांना स्कूटर फ्री मध्ये गव्हर्नमेंटच्या द्वारा बघायला मिळेल याच्यासोबत त्यांना जे योजना चा बेनिफिट मिळत आहे जे की बारावी मध्ये पास झालेली मुलींना ही योजना चा बेनिफिट मिळेल आणि ते पण त्यांना फर्स्ट डिव्हिजन ने पास व्हायचा आहे तेव्हा त्यांना मिळेल.
बालिका स्कूटी योजना काय आहे
मुख्यमंत्री बालिका स्कूटर योजना च्या अंतर्गत तुम्हाला बघायला मिळणार, बेनिफिट जे की मुलींसाठी आहे जी मुली लोक शिकत आहे मध्य प्रदेश मध्ये त्या लोकांना मध्य प्रदेशात गोरमेंटच्या द्वाराही योजना सुरू केली गेलेली आहे त्यामध्ये गरीब मुली लोकांना जे शिकत आहे त्यांना मोठ्या पदावरती हायर एज्युकेशन करायचा आहे तर त्यांना ही योजना कामाला येणार आहे.
मध्यप्रदेश मध्ये खूप सारी मुली आहे ज्या लोकांना पुढे जाऊन चांगले शिक्षण करायचे आणि त्या लोकांसाठी कंडिशन बेकार आहे फॅमिलीची तर त्या लोकांना हे जमत नाही, त्यामुळे त्यांना चांगलं कोचिंग आणि कॉलेज बघायला मिळत नाही याचा सर्व प्रॉब्लेम मुळे या योजना सुरू केल्या गेलेल्या आहेत.
ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत
मध्यप्रदेशचा बालिका स्कूटर योजना मध्ये बेनिफिट बघायला मिळणार आहे जी मुली आता शिकत आहे. मध्य प्रदेश मध्ये त्या लोकांना या बेनिफिटला मिळणार आहे बारावी पास झालेले असायला पाहिजे ते पण चांगल्या मार्काने आणि त्यांच्या फर्स्ट पोझिशन असणे आवश्यक आहे तेव्हा त्या मुलींना स्कुटी देण्यात येईल.

आणि याच्यासोबतच जे बेनिफिट तुम्हाला मिळत आहे योजनाच्या अंतर्गत जे की मुली लोक शिकत आहे, त्या मुली मध्ये पेजेसच्या असणे आवश्यक आहे याच्यासोबतच 5000 मुलींना फ्री स्कुटी प्रोव्हाइड केली जाईल त्यामध्ये बेनिफिट बघायला मिळणार आहे मुलींना त्याच्यासोबत मेरिट माहित्या रिझल्ट बघायला मिळेल त्यांचा.
मोफत स्कूटी घेण्यासाठी पात्रता काय असावी
अगर बेनिफिट हवा आहे तर सर्वात पहिला MP फ्री स्कुटी योजना च्या अंतर्गत जे मुली लोक मध्य प्रदेश मध्ये राहतात, ते लोक अप्लाय करू शकतात त्यांना सर्वात पहिलं त्यांचं वय असणं सतरा वर्षाची जास्त असणे आवश्यक आहे आणि सतरा वर्ष पण चालू शकतो.
मुलीच्या त्यांचे कुठल्या पण फॅमिली मेंबर मुलीचे गव्हर्मेंट मध्ये नसायला पाहिजे याच्यासोबत त्यांची आहे मुलीच्या फॅमिली ची दोन लाख 50 हजार च्या खाली असायला हवी याच्यासोबतच डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक असतील
अगर फ्री स्कूटी साठी अप्लाय करायचंय बालिका फ्री स्कूटी योजना च्या अंतर्गत तर तुम्हाला खाली इम्पॉर्टंट डॉक्युमेंट दिले आहे त्याच्या अनुसार अप्लाय करायचे टायमाला डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड मोबाईल नंबर आणि राशन कार्ड वोटर आयडी पॅन कार्ड रेसिडेंट सर्टिफिकेट बारावी क्लास मार्कशीट बस सर्टिफिकेट पासपोर्ट साईट फोटो आणि डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.
याप्रमाणे अर्ज करा
फ्री स्कुटी योजना च्या अंतर्गत ज्यांना पण अप्लाय करायचं त्या लोकांना आता फिलाल भेट करावा लागेल कारण की आता अनाउन्स नाही द्यायला एक गोरमेंटच्या द्वारा ही योजना जेव्हा तुम्हाला बघायला मिळेल.
वाचा: PNB Fixed Deposit Scheme for 5 years: 5 लाखांच्या ठेवींवर तुम्हाला 2 लाख रुपयांचे व्याज मिळेल
याच्यासोबतच ऑफिसला वेबसाईट वरती आता रिलीज नाही झालेला आहे तुम्हाला बघायला नाही मिळणार तिथे तर तुम्हाला थोडं थांबावं लागेल आणि वेबसाईट वरती लॉन्च केल्या जाईल गव्हर्मेंट च्या तेव्हा तुम्हाला सांगता येईल.