PM Kisan 18th Installment Date 2024: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना योजनाच्या अंतर्गत पैसे देण्यात येत. होते हर महिन्यामध्ये शेतकरीला या योजना चा मेन कारण होतं की शेती करणाऱ्या लोकांना एक चांगला आणि त्यांचे एक चांगलं खत तयार होण्यासाठी त्यांना पैसे देण्यात येत होते, हर वर्ष सहा हजार रुपये देण्यात येत होते तीन इंस्टॉलमेंट झाले होते याचे सोबतच लोन झालेली ही योजना 1 डिसेंबर 2018 मध्ये ज्याने करून शेती करणारे लोकांना हा लाख रुपये बघायला मिळत होते त्यांच्या प्रॉफिट मिळत होता.
हेही वाचा: PNB Fixed Deposit Scheme for 5 years: 5 लाखांच्या ठेवींवर तुम्हाला 2 लाख रुपयांचे व्याज मिळेल
पी एम किसान योजना च्या अंतर्गत 18 वा इन्स्टॉलमेंट आल्या त्यामध्ये चार हजार रुपये तुम्हाला बँकच्या द्वारा ट्रान्सफर केले जाणार शेतकरी राजाने करून त्याला इन्स्टॉलमेंट बघायला मिळेल 2024 मध्ये, या टायमाला शेतकरी ला त्याचं नावासोबत त्याला बेनिफिट लिस्ट मध्ये काय काय बघायला मिळाले ते सर्व दिल्या जाईल याच्यासोबतच या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे की कसा चेक करायचा आहे बेनिफिट मिळाले की नाही योजनाच्या अंतर्गत मध्ये.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
पी एम किसान योजने भारताचे द्वारा गोरमेंटच्या द्वारा 100% फायनान्शिअल्ली पैसे प्रोव्हाइड केले जात होते. याच्यासोबतच मोठा असो की छोटा असो एक शेतकरी ला साहेब साठी त्याच्या शेती करणाऱ्या जागांसाठी त्याला पैसे देण्यात येत होते याच्या सोबतच 6000 वर्षाचे देण्यात येत होते आणि तीन इक्वल इंस्टॉलमेंट सुद्धा वाटले गेलेले होते.
या योजनेच्या अंतर्गत शेतकरी ला बघायला मिळत होते 2 हेक्टर एलिजिबिलिटी कायद्याच्या अनुसार होतं. ते आणि त्यामध्ये नवरा बायको आणि मुलांना बघायला मिळत होते याच्यासोबत स्टेट गोरमेंटच्या द्वारा युनियन टेरिटोरियलच्या द्वारा आयडेंटिफायलिशिबल शेतकरी ला प्रोव्हाइड केले जायचे पैसे.
पीएम किसान योजना 18 व्या हप्त्याची तारीख आणि रक्कम
पी एम किसान योजना च्या आता रिलीज होणार आहे 2024 मध्ये अठरावा इन्स्टॉलमेंट आले गेले आहे. त्यामध्ये तुम्हाला चार हजार रुपये देण्यात येणार आहे बँकेच्या द्वारा शेतकरीला देण्यात येणाऱ्या याच्यासोबतच डायरेक्ट मनी ट्रान्सफर होणार आहे बँक मध्ये जे शेतकरी आहे त्या लोकांना डायरेक्ट पैसे बघायला मिळेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे फायदे
Financial assistance: शेतकरीला 6000 अन्युअल पैसे देण्यात आले आहेत.
Direct bank transfer: शेतकरीच्या बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहे.
Agricultural development: या योजनेच्या अंतर्गत शेतकरीला मदत केली जात आहे शेतीची जरुरीसाठी पैसे देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
नागरिकत्व प्रमाणपत्र
जमिनीची कागदपत्रे
आधार कार्ड
बँक खाते तपशील
पीएम किसान १८ व्या हप्त्याच्या लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे?
Pmkisan.gov.in ऑफिसला वेबसाईटला विजिट करायचा आहे.
Beneficiary List’ ऑप्शन बघायला मिळेल होम पेज वरती त्याच्यावरती क्लिक करायचं.
त्यानंतर तुम्हाला स्टेट डिस्ट्रिक सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि गावला सिलेक्ट करायचा आहे.
गेट रिपोर्ट ऑप्शन बघायला मिळत यावरती क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दोंडाईचा.