राशन कार्ड त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आलेली आहे ज्यामध्ये, त्यांना राशन कार्ड ला केवायसी करायचा आहे आता कशी याच्यासोबत ज्या लोकांनी आधार कार्ड ची केवायसी नाही केल्या त्या लोकांना राशन नाही देणार याच्यासोबत त्यांना दुसरे बेनिफिट सुद्धा बघायला नाही मिळणारे योजनाचे.
हे देखील वाचा: Ayushman Card Hospital List Available : आयुष्मान रुग्णालय यादी: या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध असतील
ज्याच्याकडे राशन कार्ड त्यांना ठेवायचे करणं खूप गरजेचे आहे. आधार कार्ड सोबत त्याच्यासोबतच राशन कार्ड ला 30 ऑगस्ट च्या पहिल्या धरला केवायसी करायचे आणि नाही करावे त्यांना केवायसी जे आहे, ते नाही दाखवणारे याच्यासोबत त्यांची फॅसिलिटी पण नाही मिळणारे राशन कार्ड ची त्यांचा रिजेक्ट दाखवणारे त्याच्यासोबत त्यांना राशन कार्ड ला जे पण जोडलेले योजना असेल ते पण बघायला नाही मिळणार.

या आर्टिकलच्या आत मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला राशन कार्ड ला कसा अप्लाय करायचं, स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकतात आणि केवायसी कसा करायचा राशन कार्ड सोबत ही सगळी गोष्टी बदल मी तुम्हाला सांगणार आहे या आर्टिकाच्या आतमध्ये आणि तुम्हाला कसे चेक करायचे तुमच्या केवायसी झालाय की नाही.
शिधापत्रिकेची केवायसी स्थिती कशी तपासायची
हे देखील वाचा: UPSC New Exam Calendar Available: UPSC सुधारित परीक्षा दिनदर्शिका जारी, 25 UPSC भरतीचे परीक्षा दिनदर्शिका प्रसिद्ध
केवायसी जे आहे राशन कार्ड ला ते तुम्हाला चेक करायचंय तर तुम्हाला सर्वात पहिले ऑफिसला वेबसाईटला जायचं आहे. जे की तुम्हाला तिथे स्टेट बघायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला ऑफिसला वेबसाईट वरती तुमचं स्टेट सिलेक्ट करायचे तिथे जाऊन, तुम्ही व्हिजिट करू शकतात तिथे केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट बघायला मिळेल त्यानंतर, तुम्हाला सिलेक्ट करायचे स्टेट ला नेमला आणि त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड बघायला मिळेल. ते तुम्हाला राशन कार्ड चा नंबर टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला केवायसी ऑप्शन बघते तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर पोरी इन्फॉर्मेशन होईल त्यामध्ये तुम्हाला केवायसी करायला लागेल राशन कार्ड सोबत आणि नाही केला तर तुम्हाला पुरे बेनिफिट नाही मिळणारे.