PM Kaushal Vikas Yojana Apply Now: मोफत प्रशिक्षणासह रु 8000 मिळवा, ऑनलाइन अर्ज करा

PM Kaushal Vikas Yojana 2024: PM कौशल विकास योजना बघायला मिळतात. याची की गोरमेंटच्या द्वारा आपल्याला बघायला मिळते भारताचे याच्यासोबत जी तरुण वर्ग आहे त्या लोकांना एम्प्लॉयमेंट देण्यात येण्यासाठी हे चालू केलेला आहे, त्यामध्ये इकॉनॉमिक आणि एम्पॉवरमेंट देण्याचा काम सुरू केलेल्या ही योजना सुरू केली आहे 2015 ला आणि या योजना चा आत्ताच चौथा पडाव चालू आहे ज्यामध्ये उद्दिष्ट आहे. की तरुण वर्गाला नवीन नवीन पाहिजे कामासाठी आणि जे लोकांनी शाळा किंवा कॉलेजमध्ये ड्रॉप केले त्या लोकांसाठी चांगली वापसिटी ओपन होईल त्या लोकांसाठी योजना बनवली गेलेली आहे.

हेही वाचा: Jal Jeevan Mission Application Form Available: जल जीवन भरती, तुमच्याच गावात नोकरी मिळवण्याची संधी

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024 च्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळत आहेत. गोरमेंटच्या द्वारा फ्री ट्रेनिंग सोबतच आपल्या सर्टिफिकेट सोबतच आठ हजार रुपये हर महिने दिले जातात, जे की पण या योजनाच्या आत मध्ये भाग घेत आहे त्या लोकांना बघायला मिळत या योजनेच्या द्वारा तुम्हाला खूप सारी वापसिटी बघायला मिळते तरुण लोकांमध्ये स्किल डेव्हलपमेंट करायला जाते व्हेरियस फील जाते जेणेकरून त्या लोकांना करिअरसाठी त्रास घ्यायची गरज नाहीये.

पीएम कौशल विकास योजना 2024

 प्रधानमंत्री  कोशल विकास योजना च्या अंतर्गत आपल्या नॅशनल लेव्हलचा प्रोग्राम बघायला मिळतात, जे की प्रोव्हाइड केली जाते स्किल ट्रेनिंग घ्या तरुण लोकांना भारतामध्ये केले जात आहे याच्यासोबत प्रधानमंत्री तरुण ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेले आहे त्याच्या मेन गोल आहे या योजनेच्या अंतर्गत खाली दिले गेलेले आहे. 

  • तरुण लोकांना रोजगार मिळावा.
  • कमी शिकलेल्या आणि जे मधी सोडलेला आहे शाळा त्या लोकांना चांगला अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे जॉब साठी.
  • देशात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे.
  • देशामध्ये आर्थिक विकास साठी बढावा देण्यासाठी.
PM Kaushal Vikas Yojana Apply Now

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे प्रमुख फायदे (PMKVY)

  1. विविध क्षेत्रात मोफत कौशल्य प्रशिक्षण.
  2. प्रति महिना 8 हजार रुपये देतात. 
  3. प्रशिक्षण प्रमाणपत्र पुऱ्या देशांमध्ये मानलं जाईल. 
  4. प्रति शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळेल.
  5. स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात कोशल विकासच्या द्वारा.

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. 10वी गुणपत्रिका
  4. उच्च शिक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  5. पत्त्याचा पुरावा

पंतप्रधान कौशल विकास योजना अर्ज कसा करू?

हेही वाचा: Free Gas Cylinder Yojana Apply Now : तुम्हाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर, जाणून घ्या अर्ज कसा करावा

  1. https://pmkvyofficial.com/ ऑफिसला वेबसाईट वरती जायचं आहे.
  2. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायची आहे.
  3.  मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल त्याला टाकायचा आहे.
  4. व्यक्तीचं जानकारी टाकायचे ज्यामध्ये तुम्हाला जन्म आणि लिंग आणि श्रेणी बद्दल माहिती टाकायची.
  5. त्यानंतर तुम्हाला किती शिकलेत आणि किती अनुभव आहेत ते दर्ज करायचा.
  6. आधार कार्ड आणि शैक्षणिक प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.
  7. तुमचे जवळचे प्रशिक्षण केंद्र आणि इच्छित अभ्यासक्रम निवडा.
  8. त्यानंतर तुम्ही पुरी माहिती वाचा आणि त्यानंतर सबमिट बटन क्लिक करा.
  9. त्यानंतर आवेदन फॉर्म जमा होईल त्यानंतर तुम्हाला ईमेल वरती माहित पडून जाईल.

Leave a Comment