Solar Rooftop Subsidy Yojana: भारताच्या गोरमेंटच्या द्वारा आपल्याला बघायला मिळत आहे. सोलर पॅनल लावता येणार आहे जे की तुमच्या घरी छत वरती लावणार आहे सबसिडी तुम्हाला बघायला मिळणार आहे, याच्यासोबतच या योजनेचे नाव आहे सोलर रुफटॉप सबसिडी योजना या योजनेचा मेन कारण आहे, की तुम्हाला सोलर पॅनल लावण्यात येते जे की तुमच्या घराच्या इलेक्ट्रिसिटी चा बिल कमी होईल याच्यासोबत तुम्हाला दुसरे बेनिफिट सुद्धा बघायला मिळेल आणि गोरमेंटच्या द्वारा सोलर पॅनल लावून देणार आहे.
हेही वाचा: Free Gas Cylinder Yojana Apply Now : तुम्हाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर, जाणून घ्या अर्ज कसा करावा
ही योजना बेनिफिट माणसांसाठी नाही आहे ही योजना बेनिफिट देते वातावरण राज्याने करून वातावरण पण चांगलं राहता, आणि लेटरसिटी आणि सोलर पॅनल खूप जास्त ऊर्जा मिळते याच्यासोबतच क्लीन एनर्जी आपल्याला बघायला मिळते ज्याने एक चांगली एनर्जी आपल्या घरी असते याच्यासोबतच गव्हर्मेंट ला वाटत जास्त लोकांनाही बेनिफिट पाहिजे असेल तर ते लोक ऍडव्हान्टेज देऊ शकतात या योजनाच कारण की सोलर पॅनल सर्वांच्या घरी लागू शकतात.
सौर रूफटॉप सबसिडी योजना 2024
सोलर रुफटॉप सबसिडी योजना योजनाच्या अंतर्गत बघितल्या गेल्या, तर गोरमेंटच्या द्वारा तुम्हाला फायदेशीर पैसे प्रोव्हाइड केले जाईल सोनार पॅनल लावण्यासाठी जे की तुमच्या घराच्या छत वरती असणारे याच्या योजनेचा पूर्ण नाव आहे पीएम सूर्य घर फ्री इलेक्ट्रिसिटी योजना याचा मेनू उद्दिष्ट हा योजना चा इलेक्ट्रिसिटी बिल तुमचा सोलर पॅनल वापरून कमी होईल.
योजनाच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळते सोलर पॅनल लावुन देणार आहे. तुमच्या घरी जे की सबसिडी तुम्हाला गोरमेंटच्या द्वारा बघायला मिळणार आहे या सबसिडी मध्ये तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी आहे सोलर पॅनल ची त्यानुसार देण्यात येईल त्याच्यासोबतच सोलर पॅनल ची 300 इलेक्ट्रिसिटी ची कॅपॅसिटी आहे तर ती तुम्हाला देण्यात येईल 40% सबसिडी गव्हर्नमेंटच्या द्वारा आपल्याला बघायला मिळेल.
सोलर रुफटॉप सबसिडी चा लाभ
- सोलर पॅनल लावल्यानंतर 30 ते 50% बिजलीच बिल कमी होतं.
- सोलर पॅनल लावल्याने तुम्हाला दिवस रात्र ऊर्जा बघायला मिळेल.
- सोलर पॅनल एकदा लावला तर तुम्हाला 25 वर्ष फायदा बघायला मिळेल.
- पर्यावरणसाठी सोलर पॅनल लावणारी चांगली गोष्ट आहे कारण की यांनी प्रदूषण नाही होत.
- अगर तुम्हाला सोलर पॅनल नी जास्त बिजली बनवायची आहे तर तुम्ही बिजली कंपनीला विकू शकतात.

सौर पॅनेलची किंमत
- 1 किलोवाट का सोलर पैनल: बद्दल 60,000 – 70,000 रुपये
- 2 किलोवाट का सोलर पैनल: बद्दल 1,20,000 – 1,40,000 रुपये
- 3 किलोवाट का सोलर पैनल: बद्दल 1,80,000 – 2,10,000 रुपये
एक गोष्ट लक्षात ठेवा की या किमतीमध्ये सरकारच्या द्वारा सबसिडी देण्यात नाही येईल अजिबात सबसिडी देईल तेव्हा तुम्हाला कमी पैसे मध्ये तुम्हाला हे सोलर पॅनल बघायला मिळेल प्राईस मध्ये.
मोफत सोलर पॅनल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पैन कार्ड
- बिजली का बिल
- घर का पता प्रमाण (जैसे राशन कार्ड या वोटर आईडी)
- बैंक पासबुक की कॉपी
- आपके घर की छत की फोटो
हेही वाचा: PM Kaushal Vikas Yojana Apply Now: मोफत प्रशिक्षणासह रु 8000 मिळवा, ऑनलाइन अर्ज करा
सौर रूफटॉप अनुदान योजना अर्ज कसा करू?
- Pmsuryaghar.gov.in ऑफिसिअल वेबसाईट वरती पहिले जायचंय.
- होम पेज वर बघायला मिळ “Apply for Solar Rooftop Yojana” त्यावर क्लिक करायचं.
- त्यानंतर नवीन पेज “Apply for Rooftop Yojana” वर क्लिक करायचं.
- आता तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि पत्ता भरायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरची छत फोटो अपलोड करायचे.
- त्यानंतर तुम्हाला लाईट बिल चेक कॉपी अपलोड करायचे.
- त्यानंतर सबमिट बटन वरती क्लिक करायचं.