Union Bank of India याद्वारे रिक्रुटमेंट नोटिफिकेशन जारी केली गेलेली आहे. त्यामध्ये पाचशे वेकेन्सी अवेलेबल आहे त्यामध्ये डिफरंट पोस्ट अवेलेबल आहे त्याच्यासोबतच 17 सप्टेंबर लास्ट डेट बघायला मिळत आहे याच्यासोबत ज्या लोकांना अप्लाय करायचे ते अप्लाय करू शकतात 500 वेकेन्सी बघायला मिळत आहे.
Union Bank of India च्या द्वारा वैकेंसी सुरू केली गेली आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे 500 पोस्ट अवेलेबल आहे 28 तारखेपासून अप्लाय करू शकतात ऑगस्ट या ते 17 सप्टेंबर पर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे ऑनलाइन अप्लाय करायचा आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भर्ती अर्ज फी
एप्लीकेशन फी बदल बोलले तर रिक्रुटमेंट साठी आपल्याला एप्लीकेशन फ्री बघायला मिळत आहे. जे की ओपन कॅटेगिरी साठी 800 रुपये आणि शेड्युल कॅटेगरीसाठी 600 रुपये आहे आणि फीमेल साठी एप्लीकेशन फी साठी 400 रुपये आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा
एच लिमिट बद्दल बघायला मिळत रिक्रुटमेंट साठी मिनिमम २० वर्षापासून अप्लाय करू शकतो. तर मॅक्झिमम 28 पर्यंत आपण करू शकतो यासोबत एज कॅल्क्युलेट केले 1 ऑगस्ट पासून याच्यासोबतच शेड्युल का साठीचे रिलॅक्सेशन दिले गेले आहेत.

युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता
एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तरी कमेंटच्या आपल्याला बघायला मिळते ग्रॅज्युएशन देण्यात येत आहे आपल्या घराच्या टायमाला हे लक्षात ठेवायचा आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया
सिलेक्शन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर युनियन बँक ऑफ इंडिया साठी रिक्रुटमेंट साठी सर्वात पहिले तुम्हाला टेस्ट द्यायचा आहे. रायटिंग एक्झाम त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल त्यानंतर जाऊन तुमचा सिलेक्शन केले जाईल.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया
या रिक्रुटमेंट साठी सर्वात पहिले तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा डायरेक्ट लिंक बघायला मिळेल तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडियाची त्यानंतर तुम्ही तिथे जाऊन आपलिकेशन फी भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म बघायला मिळेल तर यामध्ये पूर्वी इन्फॉर्मशन भरायची आहे त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म प्रिंट आऊट काढायचा आहे त्यानंतर जाऊन सबमिट करायचा आहे.
Important Links:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
Air Force Agniveer New Vacancy | Click Here |