IOB Bank Vacancy Apply Now: 550 पदांसाठी अधिसूचना जारी

Indian Overseas Bank वेकेन्सी बघायला मिळते त्यामध्ये 550 रिक्रुटमेंट आली आहे. जे की ऑफिसमध्ये जारी केली गेली याच्यासोबत 28 ऑगस्ट पासून तुम्ही अप्लाय करू शकतात दहा सप्टेंबर पर्यंत आपल्याला बघायला मिळतंय जे लोक कॅंडिडेट अप्लाय करायचे ते बँक साठी ते लोक येथे करू शकतात आपलाय याच्यासोबत ज्या लोकांनी वेट केला आहे बँक च्या व्हॅकेंसी साठी त्या लोकांसाठी एक चांगली बातमी बघायला मिळते.

Indian Overseas Bank ऑफिसला नोटिफिकेशन जारी केली गेलेली आहे. 550 वेकेन्सी बघायला मिळते याच्यासोबत ज्या लोकांना अप्लाय करायचा आहे, त्या लोकांना 28 ऑगस्ट पासून अप्लाय करू शकतात ते आणि लास्ट डेट १० सप्टेंबर बघायला मिळत आहे.

ज्या लोकांनी बँक साठी अप्लाय केलेले आहे त्या लोकांना आता वेकेन्सी बघायला मिळत आहे. जे की Indian Overseas Bank द्वारा बघायला मिळते 550 वेकेन्सी आहे डिफरंट पोस्ट अवेलेबल आहे, त्यामध्ये वरून ऑनलाईन अप्लाय करायचा आहे 28 तारखेपासून अप्लाय करू शकतो ऑगस्टच्या दहा सप्टेंबर लार्जेट दिले गेलेले एक्झामिनेशन पण केले जाईल आणि 22 ला सप्टेंबरला एक्झाम घेतली जाईल.

इंडियन ओव्हरसीज बँक भर्ती अर्ज फी

एप्लीकेशन फी बघायला मिळत आहे या रिक्रुटमेंट साठी तुम्हाला द्यायला लागेल एप्लीकेशन फीला ओपन कॅटेगरीला 944  रुपये भरायचे आहे, याच्यासोबत एप्लीकेशन फी ला शेड्युल क्लास आणि फीमेल 708 भरायचे आहे आणि नंतर कास्ट वाल्यांना चारशे रुपये भरायचे आहे एप्लीकेशन फी साठी कास्ट दिली आहे त्यानुसार एप्लीकेशन फी भरायचा आहे. 

इंडियन ओव्हरसीज बँक भरती वयोमर्यादा

एच लिमिट बद्दल बोललं गेलं तर रिक्रुटमेंट ची कॅन्डीडेट वीस वर्षापासून अप्लाय करू शकतो. याच्यासोबतच मॅक्झिमम 28 वर्षांपासून अप्लाय करू शकतो आणि एच लिमिट कॅल्क्युलेट केली गेलेली आहे 1 ऑगस्ट 2024 च्या अनुसया आणि याच्यासोबत बाकी कॅटेगिरी ला रिलॅक्सेशन दिले गेलेले आहे एक लिमिट साठी गव्हर्मेंट च्या द्वारे नवीन रुल्स आले आहे. 

इंडियन ओव्हरसीज बँक भरती शैक्षणिक पात्रता

रिक्रुटमेंट साठी एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर कॅन्डीडेटचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आवश्यक आहे कुठल्या पण पोस्ट साठी ग्रॅज्युएशन पास असणं पाहिजे याच्यासोबतच लास्ट डेटच्या पहिल्या आपल्या करायचे.

इंडियन ओव्हरसीज बँक भर्ती निवड प्रक्रिया

रिक्रुटमेंट साठी काय नेटला सर्वात पहिले सिलेक्शन प्रोसेस मध्ये बघायला मिळत आहे बेसिक रायटिंग एक्झाम होईल त्यानंतर लोकल लँग्वेज स्टेज होईल, त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन कार्यालय त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन घेतलेल्या त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही सिलेक्ट होईल.

इंडियन ओव्हरसीज बँक भर्ती अर्ज प्रक्रिया

ज्या व्यक्तींसाठी कॅन्डीडेटला ऑनलाईन अप्लाय करायचे सर्वात पहिला नोटिफिकेशन डाऊनलोड करायची त्यानंतर कॅन्डीडेटला खाली लिंक दिली त्यावरती जाऊन अप्लाय करू शकतात त्याच्यासोबतच कॅंडितला पुरी माहिती भरायची आहे.

एप्लीकेशन फी ला कॅन्डीडेटला भरायचे त्यानंतर कॅन्डीडेटला सबमिट बटन वरती क्लिक करायचं त्यानंतर कॅन्डीडेटला एप्लीकेशन फॉर्म ला प्रिंट आऊट काढायचा आहे जेणेकरून त्याला पुढे जाऊन कामाला येईल. 

Important Links:

Apply OnlineClick Here
NotificationClick Here
Union Bank Notification VacancyClick Here

Leave a Comment