वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये नोटिफिकेशन जारी केली गेली आहे. रिक्रुटमेंट आपल्याला बघायला मिळतो याच्या सोबतच बारावी पास सुद्धा कॅन्डीडेट अप्लाय करू शकतो कॅन्डीडेटला लास्ट डेट 10 सप्टेंबर बघायला मिळते याच्यासोबतच वेअरहाऊस मध्ये 65 पोस्ट अवेलेबल आहे.
वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन एडवर्टाइजमेंट सुरू केले गेलेली आहे याच्यासोबत 65 पोस्ट अवेलेबल बघायला मिळते 48 पोस्ट चौकीदार सह मदतनीस साठी आहे. याच्यासोबत दोन पोस्ट उपअभियंता अवेलेबल केले गेलेले आहे आणि पासपोर्ट असिस्टंट क्वांटिटी कंट्रोलर साठी बघायला मिळत आहे दोन पोस्ट असिस्टंट क्वांटिटी कंट्रोलर कॉन्टॅक्ट पोस्ट साठी बघायला मिळते. चार पोस्ट असिस्टंट अकाउंट साठी बघायला मिळतात दोन पोस्ट आपल्याला जुनियर असिस्टंट डेटा एन्ट्री ऑपरेटर साठी आहे आणि एक पोस्ट स्टेनो टायपिस्ट साठी अवेलेबल केली गेलेली आहे.
वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन अंतर्गत आपल्याला बघायला मिळते ऑफिशिअल नोटिफिकेशन आपल्याला दिले गेलेले आहे त्यामध्ये एप्लीकेशन फॉर्म ऑफलाईन आहे. याच्यासोबत तुम्हाला 16 ऑगस्ट पासून अप्लाय करू शकतात ते 10 सप्टेंबर पर्यंत अप्लाय करू शकतात.
वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन भर्ती अर्ज फी:
या रिक्रुटमेंट साठी एप्लीकेशन फी नाही आहे फ्री मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आपलिकेशन फॉर्म आणि लक्षात ठेवा 10 सप्टेंबर लास्ट तारीख आहे याच्या पहिले कॅंडितला अप्लाय करायचं.
वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन भरती वयोमर्यादा
रिक्रुटमेंट साठी एज लिमिट बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळत आहे 18 वर्षापासून अप्लाय करू शकतात ते मॅक्झिमम 40 वर्षाचे लोक अप्लाय करू शकता त्याच्यासोबतच एज लिमिट कॅल्क्युलेट केली गेलेली आहे १ ऑगस्ट २०२४ च्यानुसार आणि याच्यासोबतच आपल्याला इथे कॅटेगरीसाठी रिलॅक्सेशन दिल्या गेलेले आहे.

वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन भरती शैक्षणिक पात्रता
एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर रिक्रुटमेंट मध्ये बारावी पास पाहिजे आणि याच्या सोबत चला पोस्ट बघायला मिळत आहे. चौकीदार सह मदतनीस साठी आहे आणि दुसऱ्यासाठी डिग्री आणि डिप्लोमा डिफरंट पोस्ट साठी अवेलेबल केली गेलेले आहे.
वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन भरती निवड प्रक्रिया
सिलेक्शन प्रोसेस बद्दल बोलले तर रिक्रुटमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळते सर्वात पहिला डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाईल केल्यानंतर अशा टाईपचा सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला बघायला मिळत आहे.
वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक कॉर्पोरेशन भरती अर्ज प्रक्रिया
या रिक्रुटमेंटसाठी सर्वात पहिले तुम्हाला अप्लाय करायचंय ऑफलाइन बोर्ड ला त्यानंतर तुम्हाला तिथे एप्लीकेशन फॉर्म बघायला मिळेल. पोस्ट साठी त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं सर्वात पहिले खाली जाऊन नोटिफिकेशन ला डाउनलोड करायचे त्यामध्ये पुरी डिटेल बघायला मिळते.
त्यानंतर तुम्हाला प्रिंट आऊट काढायचा एप्लीकेशन फॉर्मचा जे की नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये पुरी इन्फॉर्मेशन तुम्हाला बरोबर टाकायचे त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस दिला जाईल ऍड्रेस मध्ये तुम्हाला सेंड करायचा आहे. पुरे डॉक्युमेंटला अटॅच करून एप्लीकेशन फॉर्म सोबत मग कॅन्डीडेटला सांगितलं जाईल सिलेक्ट झालाय की नाही आणि तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये ऍड्रेस बघायला मिळणार आहे जे की मी खाली लिंक दिली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन ला डाऊनलोड करू शकतात.
Important Links:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
TA Army Vacancy 2024 | Click Here |