हायकोर्ट च्या द्वारा नोटिफिकेशन जाहीर केली गेलेले त्यामध्ये पिऊन ची पोस्ट आपल्याला बघायला मिळते. 300 पोस्ट अवेलेबल आहे आठवी पास सुद्धा आपल्या करू शकतो 20 सप्टेंबर च्या पहिला अप्लाय करायचं याच्यासोबतच पिऊन साठी रिक्रुटमेंट आपल्याला बघायला मिळत आहे. हाय कोर्ट च्या साठी कॅंडिडेट कसा अप्लाय करायचा पुरी माहिती बघायला मिळेल.
पिऊन रिक्रुटमेंट बघायला मिळते जे की चांगली ओपो आपल्याला बघायला मिळते ते पण हायकोर्ट मध्ये तुम्हाला पिऊनची नोकरी बघायला मिळते. एडवर्टाइजमेंट सुरू केली गेलेली आहे रिक्रुटमेंट मध्ये 300 पोस्ट अवेलेबल आहे पिऊन साठी मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकता त्याच्यासोबतच कॅंडितला 26 ऑगस्ट पासून रिक्रुटमेंट बघायला मिळते ते 20 सप्टेंबर पर्यंत बघायला मिळते.
उच्च न्यायालयातील शिपाई भरती अर्ज फी
रिक्रुटमेंटच्या एप्लीकेशन फॉर्म ती बघायला मिळत आहे जे की ओपन कॅटेगिरी मध्ये 600 रुपये भरायची आहे. शेड्युल कॅटेगरीसाठी सहाशे रुपये भरायचे आहे आणि ऑनलाईन एप्लीकेशन फी भरायचे आहे.
उच्च न्यायालयातील शिपाई भरती वयोमर्यादा
रिक्रुटमेंटच्या एच लिमिट बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळतं 18 वर्षापासून अप्लाय करू शकतो मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत आपला करू शकतो. याच्यासोबतच कॅल्क्युलेट केली गेलेली आहे 20 सप्टेंबर च्या अनुसार आणि एच लिमिटचा रिलॅक्सेशन दिल्या गेलेला आहे गोरमेंट चा रूलच्या अनुसार.
उच्च न्यायालय शिपाई भरती शैक्षणिक पात्रता
एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर रिक्रुटमेंट आपल्याला बघायला मिळतो. ज्यामध्ये आठवी क्लास पासून ते बारावी पास पास झालेले कॅन्डीडेट सुद्धा अप्लाय करू शकतात युनिव्हर्सिटीच्या द्वारा चेक केल्या जाईल एज्युकेशन कॉलिफिकेशन ला.

उच्च न्यायालयातील शिपाई भरती निवड प्रक्रिया
हायकोर्ट रिक्रुटमेंट साठी इलेक्शन प्रोसेस चा बघायला मिळत आहे. ज्यामध्ये रायटिंग टेस्ट द्यायचे त्यानंतर फिजिकल टेस्ट बघायला मिळेल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन करवले जाईल त्यानंतर जाऊया सिलेक्ट केले जाईल.
उच्च न्यायालयातील शिपाई भरती अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन आपल्या करायचा हायकोर्ट साठी पिऊन रिक्रुटमेंट साठी ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. सगळ्यात पहिले तुम्हाला खाली नोटिफिकेशन दिली आहे ती डाऊनलोड करा त्यामध्ये तुम्हाला पुरी इन्फॉर्मेशन बघायला मिळते तिला रीड करा.
ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिला वेबसाईट वरती गेल्यावरती तुम्हाला बघायला मिळेल तिथे लिंक जी की दिली गेली तर तुमच्यासमोर इन्फॉर्मेशन विचारली जाईल ती पुरी तुम्हाला बरोबर द्यायची आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटची रिक्वेस्ट येईल तर ते अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फी बघायला मिळेल ती कॅटेगरीच्या अनुसार तुम्हाला पे करायची पे गेल्यानंतर तुम्हाला प्रिंट आऊट काढायचा आहे आणि नंतर सबमिट बटन वरती क्लिक करायचा आहे.
Important Links:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
Gram Rojgar Sevak 12th pass Vacancy | Click Here |