Mutual Fund SIP: म्युचल फंड सिस्टर इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपल्याला बघायला मिळत आहे, की सेविंग बँक साठी आहे ज्यामध्ये तुम्ही डिपॉझिट करू शकतात आणि जे फिक्स अमाऊंट डिपॉझिट असेल जी तुम्हाला हर महिने पे करायचे याच्यासोबत इन्व्हेस्टर आहे ते लोक डिपॉझिट फिक्स अमाऊंट मध्ये करणार आहे आणि तुम्हाला डेबिट बँक अकाउंट वरून सुरू करायचा आहे.
ज्या लोकांना इन्वेस्ट करायचं म्युच्युअल फंडच्या या स्कीम मध्ये ते महिने ते महिने करू शकतात, ते तीन महिन्यांमध्ये पण करू शकतात सहा महिन्यांमध्ये पण करू शकतात आणि ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात कुठल्याही महिन्यांमध्ये आणि कसा पण करू शकतात वर्षातून कधी पण करू शकतात त्यांच्या इन्कम वरती आहे.
हे देखील वाचा: Maruti Suzuki Access 125 : आगामी लोटस-प्रेरित स्कूटरची वैशिष्ट्ये, मायलेज आणि किमतीचे अनावरण
मॅच्युअल फंडच्या या स्कीमच्या बद्दल बोलले गेले तर सर्वात पहिला चांगला ऑप्शन बघायला मिळतो ज्यामध्ये, तुम्ही इन्वेस्ट करू शकता जेव्हा तुम्हाला माहिती इन्व्हेज करायचं तर करू शकतात नाहीतर कमी मध्ये पण इन्वेस्ट करू शकतात याचे सोबत तुम्हाला या आर्टिकल बद्दल पुरी माहिती मी तुम्हाला देणार आहे की तुम्हाला कसे इन्व्हेस्ट करायचे काय सर्व प्रोसेस आहे ही सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला माहित पडेल.
ऑनलाइन SIP खाते कसे उघडावे
सर्वात पहिले तुम्हाला अकाउंट ओपन करायचे जे की पॅन कार्ड ऍड्रेस खूप बँक डिटेल आणि पासवर्ड साईट फोटो आणि डॉक्युमेंट त्यानंतर तुम्हाला प्लॅटफॉर्म सिलेक्ट करायचा की कुठला पाहिजे जसे की पैसा आहे 5 ग्रुप आहे.
त्यानंतर तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचा जे की तुम्हाला प्लॅटफॉर्म चूज करायचे तुमच्या माने तुम्ही करू शकतात त्यानंतर, तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायला लागेल त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल येईल आधार कार्ड साठी ओटीपी आणि व्हेरिफिकेशन साठी.

याच्यासोबतच तुम्हाला बघायला मिळेल म्युच्युअल फंडची स्कीम आहे ती तुम्हाला चॉईस वरती आहे, ती SIP सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट साठी डेट डिसाइड करायचे त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं तुम्हाला बँक अकाउंट ऍड करायचा आहे त्यानंतर तुमचं ओपन होऊन जाईल.
1 हजार रुपये जमा केल्यास किती पैसे मिळतील
अगर तुम्ही स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करायचे दहा वर्षासाठी तर तुम्हाला हर महिने १००० रुपये भरायचे आहे, जेणेकरून तुम्हाला डिपॉझिट एक लाख वीस हजार रुपये बघायला मिळतात ते दहा वर्षाच्या अनुसार असं बघितलं गेलं तर इंटर शेट तुम्हाला १२% दिला गेलेला आहे आणि तुम्हाला मिळणार आहे एक लाख 12339 पैसे देण्यात येईल जे की इंटरेस्ट आहे आणि आता तुम्हाला टोटल अमाऊंट दोन लाख 32339 रुपये देण्यात येईल.
2 हजार रुपये जमा केल्यावर किती पैसे मिळतील?
अगर दहा वर्षे तुम्ही हर महिने दोन हजार रुपये डिपॉझिट करत आहे, तर तुम्हाला बघायला मिळतात दोन लाख 24 हजार 678 रुपये जे मध्ये तुम्हाला 12% चा इंटरेस्ट रेट देण्यात येत आहे याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळतात की टोटल अमाऊंट तुमची येते तुम्हाला 4 लाख 64678 रुपये परत बघायला मिळेल.
३ हजार रुपये जमा केल्यावर किती पैसे मिळतील?
हे देखील वाचा: Yamaha RX 100 च्या अफवा: आधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रभावी मायलेजसह आयकॉनिक कमबॅक
अगर तुम्ही दहा वर्षासाठी तीन हजार रुपयांच्या नुसार इन्वेस्ट करत आहे तर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तीन लाख 60 हजार रुपये तुमचे डिपॉझिट असणार आहे दहा वर्षांमध्ये त्यानंतर तुम्हाला 12% इंटरेस्टच्या अनुसार तीन लाख 27 हजार 17 रुपये इंटरेस्ट देत आहे याच्यासोबत तुम्हाला सहा लाख 97 हजार 17 रुपये मिळत आहे.