Mukhyamantri Kalyani Pension Yojana: मध्य प्रदेश गोरमेंट द्वारा ही सुरू केली गेलेली योजना आहे. ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं जे विधवा महिला त्यांच्यासाठी योजना सुरू केलेले जे की मुख्यमंत्री कल्याण पेन्शन योजना आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं हर महिने पाचशे रुपये देण्यात येतात जे की सहाशे रुपये आता देण्यात येत आहे.
याच्यासोबतच पैसे सुद्धा काय केले जातात जे की महिलांनी लग्न केलेले नाही, जे परत लग्न करतात जे विधवा महिला आहेत त्याला कोणाला सुद्धा अडवांटेज बघायला मिळतं या योजनेचा बेनिफर याचासोबत माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे.
हे देखील वाचा: Bihar Niji Nalkup Yojana Read now 2024: पुरी माहिती मराठीत घ्या
मुख्यमंत्री कल्याणी पेन्शन योजना काय आहे?
मुख्यमंत्री कल्याण पेन्शन योजना जी की लॉन्च झालेली मध्य प्रदेश गोरमेंटच्या द्वारा जेणेकरून आपल्याला बघायला मिळतं विधवा महिलांसाठी पैसे दिले जातात हर महिने सहाशे रुपये जे की त्यांच्या बेनिफिट साठी असतं.
याच्यासोबत जी विधवा महिला आहेत त्यांना परत लग्न करायचे त्यांच्या फॅमिली मेंबर्स सुद्धा आहेत. तर ते लोक लग्न करू शकतात आणि त्यांना दोन लाख रुपये देण्यात सुद्धा येईल, याच्यासोबत त्यांच्या मी मॅरेज सुद्धा करून देण्यात येईल जेणेकरून जे विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी चांगले फ्युचर असेल जी विधवा महिला आहेत त्यांना एक योजनाच्या द्वारा चांगला लाभ बघायला मिळतो.
मध्य प्रदेश कल्याणी पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश
पेन्शनची फॅसिलिटीज आपल्याला बघायला मेरे जी की विधवा महिला आहे. 18 वर्षापासून 60 वर्षापर्यंत महिलांना ही योजना मध्ये आपल्या करायचा मोका मिळतो आणि याच्या सोबत त्यांना 600 रुपये हा महिने देण्यात येतात.
याच्यासोबत ज्या महिलांना परत लग्न करायचं त्यांना गोरमेंट द्वारा 2 लाख रुपये देण्यात येतात, जेणेकरून ते परत लग्न करू शकतात आणि याचे त्यांची लाईफ पण चांगली होऊन जाईल एकदा परत.

मुख्यमंत्री कल्याणी पेन्शन योजनेसाठी पात्रता निकष
पात्रता मापदंड बद्दल तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, योजना मध्ये अप्लाय करायचा पहिला खाली दिल्या आहे त्यामध्ये पूर्ण माहिती बघायला मिळते.
- मध्य प्रदेश मध्ये राहणारे महिला असली पाहिजे.
- विधवा आणि घटस्फोटित महिला असणे आवश्यक आहे.
- 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत महिलांचे वय असायला पाहिजे अप्लाय आहे करायला.
- वार्षिक इनकम ₹100000 कमी पाहिजे महिला.
- छोट्या किंवा मोठ्या सरकारी पदावरती महिला नसायला पाहिजे.
- पेन्शन योजना च्या पहिल्या कोणत्याही योजनांमध्ये भाग असेल तर नाही दिला जाईल या योजनेमध्ये भाग.
कल्याणी पेन्शन सहाय्य योजनेचे लाभ
आता मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचा भाग जो की या योजनेसाठी खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे तुम्हाला पुरी इन्फॉर्मेशन ज्ञानपूर्वक वाचायचे आहे खाली दिलेली आहे.
हे देखील वाचा: One Student One Laptop Yojana Apply now 2024
- योजनाच्या अंतर्गत जी विधवा महिला असेल हर महिने तिला पैसे प्रोव्हाइड केले जाईल.
- जी महिला 18 वर्षापासून 60 वर्षाच्या मध्ये आहेत त्या विधवा महिला ला आणि आर्थिक मदत केली जाईल.
- योजनांमध्ये जी महिला लाभ घेत आहेत त्या लोकांना कोणाच्याही वरती डिपेंड नाही व्हायचे आहे आता ते स्वतःचे दररोजची गोष्ट स्वतः घेऊ शकते योजनाचा लाभ आहे.
- प्रत्येक महिन्याला ₹500 ते ₹600 रुपये देण्यात येईल.
- याच्यासोबतच परत लग्न करायचं असेल तर 2 लाख रुपये तुम्हाला देण्यात येईल विधवा महिला ला योजनाच्या अंतर्गत.