Calcutta High Court Recruitment 2024 : ऑनलाइन लोअर डिव्हिजन असिस्टंट अर्ज करा

Calcutta High Court द्वारा रिक्रुटमेंट बघायला मिळत आहे त्यामध्ये 291 शी जास्त पोस्ट अवेलेबल आहे. ज्यावर ती अप्लाय करू शकतो इंटरेस्टेड कॅंडितला सिलेक्शन प्रोसेस कसा बघणार मिळणार आहे, याच्यासोबतच किती फी भरायची आहे अप्लाय करायचे टायमाला आणि ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म आहे कसा अप्लाय करायचं या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे या आर्टिकल च्या मध्ये  माझं नाव हे रोहित. 

कलकत्ता उच्च न्यायालय भरती पदे आणि रिक्त जागा:

 टोटल नंबर पोस्ट 291 अवेलेबल आहे लास्ट डेट पहिल्या .

पदाचे नाव:

  • लोअर डिव्हिजन असिस्टंट (एलडीए)

पात्रता निकष:

वयोमर्यादा:

Calcutta High Court कॅन्डीडचं वर्ष असायला पाहिजे. अप्लाय करण्यासाठी 20 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत कॅंडिडेट अप्लाय करू शकतो लास्ट डेट च्या पहिल्या कॅंडितला अप्लाय करायचा आहे. 

कलकत्ता उच्च न्यायालय भरती शैक्षणिक पात्रता:

एज्युकेशन क्वालिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर कॅन्डीडेटला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. मिनिमम कँडिडेटचा एज्युकेशन असायला पाहिजे युनिव्हर्सिटी द्वारा सेंटर गोरमेंट द्वारे चेक केले जाईल पश्चिम बंगाल उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेकडून इंटरमिजिएट पास झाला पाहिजे. 

वेतनमान:

कॅन्डीडेटला हर महिना पगार दिला जाईल Level – 6(Rs. 22700 – Rs. 58500) 

निवड प्रक्रिया:

  • प्राथमिक स्क्रीनिंग चाचणी
  • लेखी परीक्षा
  • व्हिवा व्हॉइस टेस्ट
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

Calcutta High Court सिलेक्शन प्रोसेस बद्दल बोलले गेले तर सर्वात पहिला प्रायमरी स्क्रीन टेस्ट होणार आहे. त्यानंतर जाऊन रायटिंग एक्झाम होणार त्यानंतर वायवा व्हॉइस टेस्ट त्यानंतर जाऊ डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन हे 5 स्टेजमध्ये तुमचा सिलेक्शन प्रोसेस होईल त्यानंतर जाऊन तुम्हाला सिलेक्ट केला जाईल. 

अर्ज फी:

  • General / OBC / EWS: Rs. 800/-
  • SC / ST / PH: Rs. 400/-

एप्लीकेशन फी वरती दिली गेलेली आहे कॅटेगिरी च्या अनुसार तुम्हाला एप्लीकेशन फी भरायचे आहे. 

अर्ज कसा करावा:

Calcutta High Court अलजेबल कँडिएट ला ऑनलाईन अप्लाय करायचंय कॅन्डीडेटला ऑफिसला वेबसाईट वरती जाऊन अप्लाय करू शकतो. नाहीतर खाली लिंक दिली त्याच्यावरती पण जाऊन आपल्या करू शकतो याच्यासोबतच कॅंडिडेटला गार्डनच्या अनुसार  एप्लीकेशन फॉर्म ला आपली पुरी डिटेल भरल्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर  एप्लीकेशन फॉर्म  प्रिंट आऊट काढायचे आहे.

कोण अर्ज करू शकतो:

पुरा भारताचे कॅंडिडेट वेकेन्सी साठी अप्लाय करू शकतो. 

अर्ज मोड:

एप्लीकेशन मोड ऑनलाइन दिला गेलेला आहे दुसऱ्या मोड अवेलेबल नाहीये. 

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या तारखा:

  • Starting Date: 05 Aug 2024
  • Last Date: 26 Aug 2024
  • Date of Exam : Soon

Calcutta High Court इम्पॉर्टंट डेट बद्दल बोलले गेले तर ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ची सबमिशनची स्टार्टिंग डेट आहे. 5 ऑगस्ट 2024 आहे आणि ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ची सबमिशन ची लास्ट डेट आहे 26 ऑगस्ट 2024 आहे एक्झाम ची डेट लवकर कळविण्यात येईल आणि 5 टेस्ट आहे सिलेक्शन प्रोसेस साठी त्यानंतर जाऊन सिलेक्ट केले जाईल आणि ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. 

Important Links:

Apply OnlineClick Here
NotificationClick Here
Sonipat Cooperative Bank Vacancy 2024Click Here

Leave a Comment