UHSR Haryana Health रिक्रुटमेंट 2024 आलेला आहे. ज्यामध्ये कॅंडिडेट अप्लाय करू शकतो आणि कॅंडितला सहाशे शी जास्त वेकेन्सी अवेलेबल केली गेलेली आहेस कॅन्डीडेटला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. कॅण्डीला लास्ट डेट च्या पहिल्या अप्लाय करायचा आहे इंटरेस्टेड कॅंडितला सिलेक्शन प्रोसेस कसा बघायला मिळणार आहे, याच्या सोबतच किती वर्षापासून अप्लाय करू शकतो आणि आपलिकेशन फी किती असणाऱ्या या सर्व गोष्टींबद्दल या आर्टिकल मध्ये तुम्हाला माहित पडेल माझं नाव हे रोहित चला सुरू करू.
UHSR हरियाणा आरोग्य भरती पदे आणि रिक्त जागा:
टोटल नंबर पोस्ट 777 आहे आणि कॅन्डीडेटला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे.
पदाचे नाव:
- Medical officer (MO)
- Group – A (HCMS – I)
पात्रता निकष:
वयोमर्यादा:
कॅंडिडेट या वेकेंसी साठी 22 वयापासून अप्लाय करू शकतो आणि 42 वयापर्यंत कॅडेट अप्लाय करू शकतो या वेकेन्सीसाठी कॅन्डीडेटला लास्ट डेट च्या पहिल्या अप्लाय करायचा आहे.
UHSR हरियाणा आरोग्य भर्ती शैक्षणिक पात्रता:
कॅन्डीडेटचा एज्युकेशन किती असणं आवश्यक आहे. कॅन्डीडचा एज्युकेशन मिनिमम असणे आवश्यक आहे MBBS/MD/MS/PG/diplomas युनिव्हर्सिटी आणि सेंटर गव्हर्मेंट द्वारे चेक केले जाईल.
वेतनमान:
कॅन्डीडला हर महिना पगार दिला जाईल FLP – 10(Rs.56100 – 177500/-)
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा – 100 गुण
- PG पदवी – 14 गुण
- पीजी डिप्लोमा – १० गुण
- कोणत्याही सरकारी-अनुदानित आरोग्य सुविधा किंवा संस्थेच्या मंडळांवर आणि कॉर्पोरेशनमध्ये व्यावसायिकपणे काम करण्याचा आणि सेवा करण्याचा अनुभव घ्या – प्रत्येक वर्षी 2 गुणांवर 10 गुण (जास्तीत जास्त).
कॅंडिडेट सिलेक्शन प्रोसेस 5 प्रकारचा होणार आहे. सर्वात पहिले रायटिंग टेस्ट त्यानंतर पीजी डिग्री त्यानंतर पीजी डिप्लोमा त्यानंतर हेल्थ फॅसिलिटी मध्ये एक्सप्रेस हवा आहे काम करायचा.
अर्ज फी:
- General / OBC / EWS: Rs.1000/-
- SC / ST / PH: Rs.250/-
एप्लीकेशन फी वरती कॅटेगिरीच्या अनुसार दिली गेलेली आहे, त्या अनुसर अप्लाय करायचे टायमाला एप्लीकेशन फी भरायचे आहे.
अर्ज कसा करावा:
अलिजेबल कॅंडिडेटला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे ऑफिसला वेबसाईट वरती जायचं आहे कॅन्डीडेटला लास्ट डेट च्या पहिला अप्लाय करायचा आहे कॅन्डीडेटला खाली दिलेली आहे. त्याच्यावर पण अप्लाय करू शकतो याच्यासोबतच कॅंडितला एप्लीकेशन फॉर्म ला गायडन्स अनुसार पुरी डिटेल भरल्यानंतरच एप्लीकेशन फॉर्म ला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म प्रिंट आउट काढायचा आहे.
कोण अर्ज करू शकतो:
भारताचे कॅन्डीडेट या वेकेंसी साठी अप्लाय करू शकता मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डीडेट अप्लाय करू शकतात.
अर्ज मोड:
एप्लीकेशन मोड ऑनलाइन दिला गेला आहे दुसऱ्या मोड अवेलेबल नाहीये.
UHSR हरियाणा आरोग्य महत्वाच्या तारखा:
- प्रारंभ तारीख: 08 ऑगस्ट 2024
- शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2024
- परीक्षेची तारीख: 03 सप्टेंबर 2024
इम्पॉर्टंट डेट बद्दल बोलले गेले तर ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ची सबमिशनची स्टार्टिंग डेट आहे. 8 ऑगस्ट 2024 आहे आणि ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म ची सबमिशन ची लास्ट डेट आहे 28 ऑगस्ट 2024 आहे एक्झाम डेट 3 सप्टेंबर 2024 आहे खाली दिली लिंक आहे. त्याच्यावरती जाऊन आपल्या करू शकतो याच्यासोबतच कॅन्डीडेटला ऑनलाईन अप्लाय करायचे मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात.
Important Links:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
Calcutta High Court Recruitment 2024 | Click Here |