PM Surya Ghar Yojana: पीएम सूर्य घर योजने अंतर्गत तुमच्या घरी सोलर बसवा

पीएम सूर्य घर योजने च्या अंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल लावला येणार आहे, घरच्या वर याच्यासोबतच सबसिडी इंस्टॉल केली जाईल सोलर पॅनल जी त या आर्टिकल मध्ये आपण या योजनाच्या अंतर्गत गोरमेंट बेनिफिट मिळणार आहे 300 वॉटचा इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सोलर सबसिडी द्वारा मिळाली येईल.

पीएम सूर्य घर योजने ही योजना जी सुरू झालेली आहे सेंटर गव्हर्मेंट च्या द्वारे, जे की या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला खूप सारे लोकांना सोलर पॅनल लावता येणार आहे तुमच्या घरी त्या मध्ये जे पण लोकांना सोलर पॅनल लावायचे आहे त्यांच्या, छत वरती त्या लोकांना या स्कीमच्या अंतर्गत तीनशे वॉटचा इलेक्ट्रिसिटी हर महिना फ्री मध्ये मिळेल याच्या सोबतच या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला Rs 78000 पैसे प्रयोग केले जाईल सोलर पॅनल लावण्यासाठी जे की 3 kW तुमच्या घराच्या छत वरती होणार आहे. 

या स्कीमला सुरू केल्या गेलेल्या स्टेट गव्हर्मेंट च्या द्वारा जे की या स्कीम महत्त्व आहे. सर्वांना सोलर पॅनल लावायचा जेवढा होऊ शकतो तेवढा आणि जो इलेक्ट्रिसिटी आहे त्याला जेवढी होऊ शकते, तेवढ्या वाचवायचं त्याच्यासोबतच या स्कीमच्या सुरू केल्या गेलेल्या आहे या स्कीमच्या अंतर्गत ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल तर ज्या लोकांना अडवांटेज घ्यायचे ते घेऊ शकतात कंप्लीटली प्रोसेस तुम्हाला दिली जाईल या आर्टिकल मध्ये. 

पीएम सूर्य घर योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे

पीएम सूर्य घर योजने च्या अंतर्गत तुम्हाला  फायदा उचलायचा आहे. या योजना तुम्हाला सर्वात पहिलं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कलेक्ट करावे लागेल जे की तुम्हाला आधार कार्ड राशन कार्ड डॉमिनिक सर्टिफिकेट आणि इन्कम साठी विकेट आणि इलेक्ट्रॉनिक बिल आणि बँक अकाउंट नंबर मोबाईल नंबर फोटो साईज पासपोर्ट साईट फोटो आणि असे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 

योजनेसाठी महत्त्वाची पात्रता

या योजना चा  बेनिफिट घ्यायचा आहे तर त्या लोकांना सर्वात पहिलं एलिजिबल असायला पाहिजे. ते भारताचे सिटीजन असायला पाहिजे याच्यासोबतच त्यांना सोलर लावायचा आहे तर त्यांच्याकडे, एक तेवढी जागा असणं गरजेचं आहे छत वरती घराच्या याच्यासोबतच या बेनिफिट साठी तुम्हाला सर्वात पहिलं मिनिमम तुमच्या असायला पाहिजे याचा सोबतच या बेनिफिट साठी सबसिडी दिली जाईल आणि त्यामध्ये अनवल इन्कम दोन लाख रुपयेच्या कमी असायला पाहिजे. 

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा भरायचा, लाभ कसा मिळवायचा

सर्वात पहिलं कॅंडितला जे लोकांना अप्लाय करायचं त्यांना ऑनलाइन माध्यम बघायला मिळतं. सगळ्यात पहिले ऑफिसला वेबसाईट वरती जाते तिथे गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचा बटन येईल त्यामध्ये, रूप टॉप ऑप्शन दाखवला जाईल त्यावरती क्लिक करायचं त्यावरती तुम्हाला गेल्यावरती कम्प्लीटली रजिस्टर करायचे त्यानंतर तुम्हाला प्रोसेस सुरू होऊन जाईल त्यामध्ये तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे त्यानंतर जाऊन  इलेक्ट्रिसिटी डिस्टर्बॅशन कंपनी नंबर ऑफ द कंजूमर बघायला मिळेल.

त्यानंतर तुम्हाला ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वरती येईल त्याला व्हेरिफाय करायचे त्यानंतर, तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊन जाईल कम्प्लीटली त्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे फॉर्म ला तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल त्यानंतर तिथे देवळी पण माहिती सांगितली जाईल डॉक्युमेंट्स वगैरे ते सर्व तुम्हाला अपलोड करायचे जसे की डॉक्युमेंट्स मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल आणि बँक स्टेटमेंट या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला स्कॅन आणि अपलोड करायचा आहे.

एप्लीकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर चेक केला जाईल त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म मिळून जाईल त्यानंतर तुम्ही या योजना चा बेनिफिट घेऊ शकतो .

Leave a Comment