RSMSSB LDC Admit Card download: राजस्थान एलडीसी आणि कनिष्ठ सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र जारी केले, येथे थेट लिंक आहे

LDC Admit Card रिलीज झालेला आहे जेकी राजस्थानी मध्ये आपण बघायला मिळू शकतो. जे पण काही नेटला अप्लाय करायचं साठी ते लोक आपल्या करू शकतात एडमिट कार्ड आलेला आहे. राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्ड च्या द्वारा याच्यासोबतच इम्पॉर्टन्ट इन्फॉरमेशन तुम्हाला दिली जाईल डाऊनलोड कसं करायचं एडमिट कार्ड या सर्व गोष्टींबद्दल प्रोसेस ला आपण जाणून घेऊ शकतो. 

LDC एक्झाम साठी कॅंडिडेट पार्टीचे पेट केला होता एक्झाम द्यायला, त्या लोकांना ऍडमिट कार्ड आलेला आहे एक्झाम साठी आता इशू लवकरच होईल याच्यासोबत आहेत मी काढला कसे डाउनलोड करायचे आणि तुम्हाला ऑफिसिअल वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करायचा आहे.

LDC ऍडमिट कार्ड आलेला आहे 8 ऑगस्टला ज्या कँडी ला डाऊनलोड किंवा बघायचा आहे, ते ऑफिसला वेबसाईट RMSSB वरती जाऊ शकतात नोटिफिकेशन सुरू केला जाईल एक्झाम वरती लवकरच झाल्या वरती त्याच्यासोबत तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म बघायला मिळत आहे याच्यासोबत एप्लीकेशन फॉर्म ला अप्लाय करू शकतो आणि  केडिट ऍडमिट कार्ड सुद्धा करू शकता.

About Rajasthan LDC Exam

राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डच्या द्वारा एक्झाम कण्डक्ट केली जाईल LDC जे लोवर डिव्हिजन क्लास साठी असेल, याच्यासोबतच एक्झाम मध्ये 11 ऑगस्टला होणार आहे आणि एप्लीकेशन फॉर्म 4197 पोस्ट आहे जे के एक्झाम मध्ये बघायला मिळेल याच्यासोबत LDC एक्झाम आला आहे आणि तुमच्यासमोर दोन पेपर ओपन होऊन जाईल जरा डिफरंट टाईम च्या अनुसार कण्डक्ट केला जाईल. 

LDC एक्झाम सुरू होईल नऊ वाजता तेव्हा फर्स्ट शिफ्ट होईल, त्यानंतर बारा वाजेपर्यंत चालू राहील आणि याच्यासोबतच सेकंड शिफ्ट सुरू होणार आहे तीन पासून सुरु होईल ते सहा पर्यंत चालू राहील.

Documents required to download Admit Card

रोल नंबर

नोंदणी क्रमांक

जन्मतारीख

उमेदवाराचे नाव

वडिलांचे नाव

परीक्षा जिल्हा

परीक्षा केंद्र कोड

IP पत्ता

उमेदवाराचा पत्ता

परीक्षेची तारीख आणि वेळ

How to download Rajasthan LDC Admit Card

LDC ऍडमिट कार्ड ज्या लोकांना डाऊनलोड करायचा आहे ते लोक जाऊन डाउनलोड करू शकतो, सर्वात पहिले त्यांना ऑफिसला वेबसाईट वरती जायचे तिथे एडमिट कार्ड बघायला मिळेल त्यानंतर त्यांना ऍडमिट कार्ड लिंक वरती होमपेज बघायला मिळेल तया वरती क्लिक करायचा आहे.

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होऊन जाईल तुमच्यासमोर त्यानंतर, तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघायला मिळेल एडमिट कार्ड साठी तर तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट बेटावरती क्लिक करायचं त्यानंतर ऍडमिट कार्डचा ओपन होऊन जाईल त्यानंतर तुम्ही पुरी इम्पॉर्टंट डॉग इन्फॉर्मेशन रेड करू शकेल आणि त्यानंतर तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकाल तुमच्या.

Leave a Comment