Air Force Agniveer New Vacancy: भरती अधिसूचना जारी

Air Force Agniveer ऑफिसमध्ये नोटिफिकेशन जारी केले गेलेले आहे जे की 2 सप्टेंबर 2024 पर्यंत आज डेट बघायला मिळते याच्या पहिले तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि कसा अप्लाय करायचं काय प्रोसेस असणारे या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे एज लिमिट काय एज्युकेशन कॉलिफिकेशन काय असणार पाहिजे याच्या सोबतच  सिलेक्शन प्रोसेस कसा होणार आहे या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आर्टिकल च्या आत मध्ये 

हे देखील वाचा: Laghu Udyog Peon Vacancy: अधिसूचना जारी 8 पास उमेदवार अर्ज करू शकतात

Air Force Agniveer वेकेन्सी एडवर्टाइजमेंट तुम्हाला बघायला मिळत आहे की जे की आता केले गेलेले आहे ज्यामध्ये अग्नी वीर फायटर पोस्ट बघायला मिळते इंडियन रेल्वे सक्ती द्वारा बघायला मिळत आहे आपली केशन प्रोसेस 17 ऑगस्ट पासून सुरू केली गेलेले लास्ट डेट आहे 2 सप्टेंबर 2024 आहे कॅंडिडेटला अप्लाय करायचे व्यक्तीसाठी तर कॅन्डीडेट लग्न नाही झालं पाहिजे या वेकेंसी साठी कॅन्डीडेट अप्लाय करू शकतो तेव्हा 

Indian Air Force Agniveer Vacancy Post Details

Air Force Agniveer वेकेन्सी बघायला मिळतात यावरती कॅंडिडेट ला ऑनलाइन अप्लाय करायचा ऑफिसला नोटिफिकेशन ला चेक करून ते लोक पोस्ट नंबर चेक करू शकतात

Indian Air Force Agniveer Vacancy Education Qualification.

Air Force Agniveer त्यांच्या एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर मिनिमम 10th पास आणि डिग्री पण चालेलच 

Indian Air Force Agniveer Vacancy Age Limit

Air Force Agniveer वेकेन्सी साठी कॅन्डीडेटला अप्लाय करायचा आहे तर कॅन्डीडेटचं जानेवारी 2004 ते 2 जुलै २००७ पर्यंतचे कॅन्डीडेट अप्लाय करू शकता त्या वेकेन्सी साठी एज लिमिटमध्ये हेच बघायला मिळणार आहे 

Indian Air Force Agniveer Vacancy Application Fee

Air Force Agniveer वेकेन्सी साठी अप्लाय करायचा आहे तर कॅन्डीडेटला एप्लीकेशन फी पे करावी लागेल एप्लीकेशन फॉर्म फ्री मध्ये नाही आहे 

Indian Air Force Agniveer Vacancy Selection Process

Air Force Agniveer वेकन्सीच्या अंतर्गत बघितल्या गेल्या तर सिलेक्शन प्रोसेस होणार सर्वात पहिले रायटिंग टेस्ट होईल त्यानंतर फिजिकल टेस्ट घेतली जाईल त्यानंतर स्टीम उपयुक्तता चाचणी किंवा व्यापार चाचणी घेतली जाईल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल टेस्ट होईल त्यानंतर जाऊन सिलेक्ट केले जाईल कॅन्डीडेटला 

हे देखील वाचा: Police Constable New Vacancy: 5600 पदांसाठी पोलीस कॉन्स्टेबल भरती अधिसूचना जारी

Indian Air Force Agniveer Vacancy Application Process

Air Force Agniveer या वेकेंसी साठी ज्या लोकांना अप्लाय करायचा आहे त्या लोकांना सर्वात पहिला ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय त्यानंतर त्याला कोणाला क्लिक करायचं एप्लीकेशन ऑप्शन वरती त्यानंतर कॅण्डीलाच पेज ओपन होऊन जाईल त्यानंतर कॅण्डीला पुरी डिटेल टाकायचे जे विचारली जाईल अपलोड करायचे फोटो एप्लीकेशन फॉर्मल सबमिट केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म प्रिंट आउट काढायचा आहे 

Leave a Comment