आयुष्मान भारत योजना ला सुरुवात केली गेली आहे, सेंटर गव्हर्नमेंटच्या द्वाराच्या अंतर्गत तुम्हाला आयुष्यमान कार्ड देण्यात येणार आहे ज्याला तुम्हाला बनवायचा आहे त्याच्यासोबत जे गरीब घराची फॅमिली आहे त्या लोकांसाठी पाच लाख रुपयाची मदत केली जाणार आहे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये या योजनेच्या अंतर्गत.
हेही वाचा: PM Kisan 18th installments चे पैसे जारी, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना ₹ 4000 मिळणार आहेत
आयुष्मान भारत योजना च्या बदल बोलले गेले आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हटलं जातं याच्यासोबतच तुम्हाला बघायला मिळणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही योजना सुरुवात केलेली, याच्यासोबत या योजनेचे मुख्य कारण आहे बनवायचं पिछडलेला वर्ग जे आहे आपलं त्या वर्गाला आता देशामध्ये परत वरती आणण्यासाठी आणि जे एवढे झाले ते लोक प्रॉब्लेम फेस करतात त्या सर्व गोष्टीसाठी केल्या गेले जात आहे या योजना साठी त्या आणि त्यांना बेनिफिट दिल्या जात आहे 5 लाख रुपये हेल्थ इन्शुरन्स प्रयोग केला जात आहे.
या ठिकाणच्या आत मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कसं बेनिफिट बघायला मिळणार आहे, आयुष्मान हॉस्पिटल लिस्ट कशी चेक करायचे या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि योजना चा बेनिफिट तुम्हाला कसा मिळणार या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला या डिटेल देणार आहे या आर्टिकलच्या आत मध्ये खाली वाचा पुरी डिटेल.
आयुष्मान भारत योजना का लाभ
- पाच लाख रुपये दिले जाईल त्यांच्या स्वस्तासाठी जेणेकरून जे आर्थिक रूप नी गरीब वर्ग आहे त्या लोकांना एक चांगले योजना बघायला मिळते.
- या योजनेच्या अंतर्गत तुम्ही भारतीय सरकार आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करू शकतात ते पण फुकट मध्ये.
- या योजनेच्या अंतर्गत तुम्ही कुठे पण जाऊन हॉस्पिटलमध्ये आपले इलाज करू शकतात तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही.
- या योजनाचा फायदा तुम्ही कुठल्याही भारताच्या कोणामध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या आजारांवर कव्हरचा फायदा तुम्हाला मिळेल
कर्करोग
हृदयरोग
ऑर्थोपेडिक समस्या
न्यूरोलॉजिकल समस्या
मानसिक आरोग्य समस्या
डोळा, नाक आणि घसा समस्या संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या.
नवजात बाळाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या साठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये मोफत लाभ बघायला मिळेल
आयुष्मान भारत योजना हॉस्पिटल लिस्ट ला कसे चेक करायचे या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिले तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं तिथे आयुष्मान भरत आहे त्यानंतर, तुम्हाला तिथे फाईंड हॉस्पिटल बघायला मिळेल ऑप्शन मध्ये तिथे क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होऊन जाईल.
हेही वाचा: Rajasthan PTET 2nd Seat Allotment List Result: राजस्थान PTET द्वितीय महाविद्यालय वाटप यादी जाहीर
त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे स्टेट त्यानंतर तुम्हाला, डिस्ट्रिक्ट वगैरे सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल मधून काय पण सिलेक्ट करू शकतात तेव्हा जाऊन तुम्हाला पुढील डिटेल बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत योजना चा पेज ओपन उद्या तुमच्यासमोर लिस्ट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल बघायला मिळेल जे की तुमच्या सिटीमध्ये असेल त्या सगळी गोष्टीबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकतात हॉस्पिटल गोरमेंट ची पण माहिती घेऊ शकतात.