CAT Cuttack 10th pass Vacancy 2024: भरती अधिसूचना जारी

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ऑफिसला नोटिफिकेशन ला जारी केले गेलेले आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे दहावी पास सुद्धा कॅन्डीडेट अप्लाय करू शकता. कॅन्डीडेटला 9 सप्टेंबरच्या पहिला अप्लाय करायचं आणि पोस्ट आपल्याला बघायला मिळते ड्रायव्हरची आहे यामध्ये आपल्या करू शकतात.

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण नोटिफिकेशन इशू केली गेलेली आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ड्रायव्हरची पोस्ट आहे या नोटिफिकेशन मध्ये 10 पास स्टॅंडर्ड सुद्धा आपल्या करू शकतात. मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डीडेट अप्लाय करू शकता एप्लीकेशन फॉर्म ला याच्यासोबत ऑफलाइन मोड दिला गेलेला आहे एप्लीकेशन फॉर्म याच्यासोबत 19 ऑगस्ट पासून तुम्ही अप्लायआणि लास्ट डेट 9 सप्टेंबर दिली आहे.

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती अर्ज शुल्क:

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण च्या द्वारा एप्लीकेशन फॉर्म साठी फी नाही आहे फ्री मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. कॅंडिडेटला हे लक्षात ठेवायचा आहे लास्ट चा पहिला अप्लाय करायचा आहे.

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती वयोमर्यादा

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण रिक्रुटमेंटच्या एज लिमिट बद्दल बोललं गेलं तर आपल्याला बघायला मिळत आहे 18 वर्षापासून आपल्या करू शकतात. ते मॅक्झिमम 32 वयापर्यंत आपल्याकडे याच्यासोबतच कॅंडिडेटचा एज लिमिट कॅल्क्युलेट केले जात आहे 1 सप्टेंबरच्या द्वारा आणि बाकी कॅटेगरीला एज रिलॅक्सेशन दिले गेले आहे गोरमेंटच्या द्वारा नवीन रोल आला आहे.

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती शैक्षणिक पात्रता

एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर कॅण्डीला या रिक्रुटमेंट साठी दहावी पास पाहिजे. याच्यासोबत त्याला ड्रायव्हिंग लायसन तयार असणे आवश्यक आहे तीन वर्षाचा एक्सपिरीयन्स असणे आवश्यक आहे आणि गाडीचं नॉलेज असणे आवश्यक आहे. 

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती निवड प्रक्रिया

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण रिक्रुटमेंटच्या सिलेक्शन प्रोसेस बद्दल बोलले तर सर्वात पहिले बेसिक रायटिंग टेस्ट होईल त्यानंतर ट्रेड टेस्ट होईल त्यानंतर जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन करवली जाईल त्यानंतर जाऊन कॅंडिडेटला सिलेक्ट केला जाईल.

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती अर्ज प्रक्रिया

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण रिक्रुटमेंटच्या प्रोसेस बद्दल बोलले गेले तर सर्वात पहिले कॅण्डीला एप्लीकेशन मोड ऑफ लाईन बघायला मिळतो आपल्या करायचा सगळ्यात पहिले पोस्ट साठी ड्रायव्हर बघायला मिळतोय. सर्वात पहिले कॅण्डीला नोटिफिकेशन डाऊनलोड करायचं नोटिफिकेशन साठी खाली लिंक दिले त्याच्यावरून जाऊन डाउनलोड करू शकतात  डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट आउट काढा. 

त्यानंतर इन्फॉर्मेशन विचारली जाईल एप्लीकेशन फॉर्म मध्ये आहे ती पुरी तुम्हाला बरोबर माहिती टाकायचे त्यानंतर अटॅच करायचे फोटो वगैरे जे पण डॉक्युमेंट तुम्हाला विचारले जाईल. त्यानंतर तुम्हाला ते एक पत्ता वरती सेंड करायचे नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्या पत्त्यावरती सेंड केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर माहित पडलं की तुम्ही सिलेक्ट झाले आहेत की नाही.

Important Links:

Apply OnlineClick Here
NotificationClick Here
Warehouse Corporation 12th pass VacancyClick Here

Leave a Comment