Driving Licence link Mobile Number Apply now 2024: ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक, सोपी प्रक्रिया येथे पहा

आजच्या टायमाला  टेक्नॉलॉजीचा जमाना सुरू झालेला आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत पण कोणाचा पण ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलची जोडलेले नाही, आहे तर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या द्वारा एक मोठी बातमी समोर आली आहे त्यामध्ये खूप सारे लोकांचं ड्रायव्हिंग लायसन आहे पण मोबाईल नंबरची लिंक नाही आहे. 

ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट द्वारा असे बोलले जात आहे की रजिस्ट्रेशन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन आणि तुमच्या मोबाईल नंबर आणि ऍड्रेस ही जोडला असणं आवश्यक आहे याच्यासोबतच नाही तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागेल ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट द्वारा एक नवीन रूल सुरू केला गेलेला आहे की ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबरची लिंक करावा आवश्यक आहे या गोष्टीबद्दल मी तुम्हाला पुरी डिटेल देणार आहे खाली वाचा.

आजच्या टायमाला खूप सारे लोकांकडे गाडी आहे पण त्यांचं मोबाईल नंबर लिंक नाहीये रजिस्ट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्स ची तर त्यांना खूप साऱ्या गोष्टींना फेस करावे लागते प्रॉब्लेमला आयडेंटिफाय नाही करू शकत. ते लोक त्यांची गाडीला एक्सीडेंट आणि वेगळ्या सिच्युएशन मध्ये तेव्हा त्या लोकांना वाहतूक उल्लंघनात ई-चलन सारखे प्रॉब्लेम फेस करावे लागतात या गोष्टीला ते लोक आपलं स्वतःचं गाडीला असून सुद्धा स्वतःची नाही बोलू शकत या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या द्वारा मोबाईल नंबर ला आणि आधार कार्ड ला ड्रायव्हिंग लायसन्स जोडण्याचा सुरू केले आहे. 

गाडीचे जे स्वतः होणार आहे त्या लोकांना कुठली पण प्रॉब्लेम नाही होण्यासाठी एक नवीन अपडेट सुरू केले गेलेला आहे ज्यामध्ये, ड्रायव्हिंग लायसन ला मोबाईलची जोडायचा आहे तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्ट सेंटर डिपार्टमेंट मध्ये जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स ला आपल्या फोनची लिंक करू शकतो टू व्हीलर असू. या चार विलर असो गाडी गाडी असते जी स्वतःची असते आणि याच्यासोबतच तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत तर तुम्हाला फोन नंबरची लिंक करायचा आहे.

ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा

सर्वात पहिले तुम्हाला ऑफिसला वेबसाईट वरती जायचे त्यामध्ये, बेकार ट्रान्सपोर्ट वर त्यानंतर तुम्हाला एका ऑप्शन बघायला मिळेल ऑनलाइन सर्विस होमपेज वाली त्यामध्ये तुम्हाला जाऊन क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या रिलेटेड सर्विस बघायला मिळेल त्यामध्ये तुमचा तुम्हालाच स्टेट सिलेक्ट करायचे. 

त्याच्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन सुरू होऊन जाईल, त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार कार्ड नंबर जे की तुमच्या आधार कार्ड नंबरच्या ज्या वरती आहे त्यावरती ओटीपी येईल त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचे अथोरिटी वरती. 

त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्हाला नंबर विचारला जाईल, ड्राइविंग लायसन्स साठी त्यानंतर तुम्हाला तुमचा जुना नंबर हटवून एक नवीन नंबर द्यायचा आहे त्याने करून तुम्हाला खूप इझीली तुमच्या ओटीपी येईल तुमच्या नंबर वरती आणि तुम्ही हार टाईम आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलच्या माध्यमातून दाखवू शकेल. 

Leave a Comment