How To Make Money Online: आजचा ऑनलाईन जाणारी पैसे कमवणे खूप सोपे झालेल्या आणि खूप सारे लोक आरामशीर घरी बसून पैसे कमवतात. आणि खूप एक-दोन लाख रुपये तुम्हाला आराम पाच ऑनलाइन पैसे कमवू शकतात आणि तुम्हाला लॅपटॉप आणि स्मार्टफोनची गरज पडेल या कामासाठी.
हे देखील वाचा: 5 Best Loan App: या 5 लोन ॲप्सवरून 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळवा
ऑनलाइन पैसे कमवणे खूप सोपे झाले आहे अजून कारण मी पाच ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तरीके दिलेले आहेत. जे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि खूप आरामशीर जास्त पैसे कमवून दिली जेणेकरून, तुम्ही महिन्याचे लाख रुपये कमवू शकतात आणि एक जॉबची तर चांगले झाले की तुम्ही करतात असेल आता तर तुम्हाला ऑनलाईन वरती आता शिकवायला पाहिजे कारण की येणारी दुनिया मध्ये ऑनलाईन पैसे कमवणे जास्त इम्पॉर्टंट होईल.
ब्लॉगिंग मधून ऑनलाइन पैसे कमवा
ब्लॉगिंग हा एक जरी आहे जेणेकरून लोक आपले फीलिंग्स आणि खूप लोकांसमोर आपले मत ठेवतात. याच्यासोबतच ब्लॉगिंग ना एक पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःला दाखवतात जेणेकरून, तुम्हाला लोक वेबसाईट वरती तुमच्या आर्टिकल वाचला आणि त्याने करून तुम्हाला पैसे आरामशीर बघायला मिळेल जे की लाख रुपये ने असेल मात्र तीन महिन्यांमध्ये तुम्हाला लाख रुपये मिळून.
सर्वात पहिले तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग ची गरज आहे. जी की 2800 रुपये मध्ये तुम्हाला विकत घ्यायला लागेल त्यानंतर तुम्ही वेबसाईट साठी जे तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही वेबसाईट साठी काम करू शकतात, डिझाईन करू शकता त्यानंतर तुम्हाला वेबसाईट साठी पैसे पाहिजे तर तुम्हाला गुगल एड्सन अप्रुव्हल लागेल त्यानंतर तुम्हाला पैसे बघायला मिळून जाईल.
Youtube वरून ऑनलाइन पैसे कमवा
आजच्या टायमाला या प्लॅटफॉर्मला सर्वे लोक ओळखतात या प्लॅटफॉर्मनी नवीन नवीन गोष्ट शिकतात याचं नाव आहे. युट्युब आणि युट्युब करोडे आणि लाखो रुपये आता आपल्याला भारतामध्ये खूप सारी मिलेनंत बनताना दिसत आहे, जे की युट्युब च्या माध्यमाने झालेले आहे जे की अपलोड करतात व्हिडिओज आणि त्या लोकांच्या चैनल वरती खूप सारे लोक बघतात आहे आणि त्यांना लाखो पैसे मिळत आहेत.

सगळ्यात पहिले तुम्हाला यूट्यूब चैनल ओपन करायचे अगर तुम्हाला बिजनेस करायचा तर तुम्हाला ऑफलाइन शॉप किपर आणि ऑफलाइन मार्केटिंग बद्दल माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून youtube चे जे तुमचे लोक आहेत वेबसाईटचे तर तुम्ही ते वेबसाईट वरती घेऊन जावा आणि youtube चे वरून लोकांना पाठवलं तर तुम्हाला जे प्रॉडक्ट तुम्हाला सेल करायचे ते लोक घेईल आणि तुम्हाला तयार करून लाखो रुपये आरामशीर मिळून जाईल.
ऑपरेटी मार्केटिंगसह ऑनलाइन पैसे कमवा
ऑपरेटी मार्केटिंग हा एक जास्त कमवणाऱ्या बिजनेस मानला जातो ऑनलाईन जमाने मध्ये खूप सारे लोक वेबसाईट चे जे प्रॉडक्ट असतात त्याला विकतात आणि पैसे कमवतात जे की कंपनी द्वारा पर्सेंटेज थोडा कमिशन सारखं आपल्याला बघायला मिळतं जेणेकरून लोकांना आता लाखो रुपये बघायला मिळतात.
ऑपरेटिंग मार्केटमध्ये सुरुवात कधी जाते अमेझॉन कंपनी पासून करू शकतात त्याच्यासोबत तुम्हाला ऑपरेटिंग मार्केटमध्ये अकाउंट पहिले बनवायचे अकाउंट बनवल्यानंतर तुम्हाला, प्रॉडक्ट असतात ते सोशल मीडिया वरती तुम्हाला लिंक्स वगैरे शेअर वगैरे करायचे त्यानंतर कोणी अगर त्या लिंकच्या द्वारा विकत घेतलं त्या प्रॉडक्ट ला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार असे करून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा युट्युब वरती तुमचं चॅनल असेल किंवा तुम्हाला जास्त लोक ओळखतात तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत .
कंटेंट रायटिंगमधून ऑनलाइन पैसे कमवा
कॉटन रायटिंग हे एक चांगल्या प्रकारे जेणेकरून तुम्हाला आरामशीर पैसे मिळवून जाईल कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला आपली माहिती द्यायची आहे. ज्यामध्ये नवीन टॉपिक जे पण तुम्हाला आवडेल त्या टॉपिक वरती तुम्हाला जायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला द्यायचे आहे आणि ते आवडेल तर तो तुम्हाला जास्त पैसे पे करेल जाने करून तुम्हाला पैसे सुद्धा मिळेल आणि तुमची स्किल सुद्धा इंक्रीस होईल.
जे ब्लॉगर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट रायटरची जास्त गरज असते आणि त्यामुळे ते लोक हायर करतात कॉन्टॅक्ट रायटर ला तुम्हाला वेबसाईट वरती गुगल वर आपण गेल्यावर ती वेबसाईट बघायला मिळते, त्याच गोष्टीला कॉन्टॅक्ट रायटर असे म्हणतात जे की कुठल्याही टॉपिक वरती तुम्ही लिहू शकतात आणि तुम्हाला ते काम करायचं आहे तर तुम्हाला आरामशीर एक दोन लाख रुपये मिळू शकतात घर बसूनच तुमच्या लॅपटॉप वरती काम करून.
इन्स्टाग्राम वरून ऑनलाइन पैसे कमवा
आताच्या टाईमाला इंस्टाग्राम खूप सारे लोक वापरतात आणि खूप टाईम बरबाद करतात आणि ही चांगली गोष्ट आहे की तुमच्यासाठी एक आडवांटेज आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे आरामशीर लाख रुपये मिळू शकतात जेणेकरून तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमाने इंस्टाग्राम हा सर्वात चांगला प्रकारे रिलीज वगैरे आणि फोटो वगैरे अपलोड करून तुम्हाला पॉर्न सर येईल.
तुमच्या अकाउंट वरती सगळ्यात जास्त फॉलोवर चाचणी आवश्यक आहे. इंस्टाग्रामच्या जेणेकरून तुम्हाला ऑपरेटिव्ह मार्किंगचे कॉन्टॅक्ट होईल जेणेकरून पोन्सर तुमच्या पोस्ट वरती येईल आणि मग तुम्हाला पैसे मिळेल त्यांच्याकडून तुम्ही आपले प्रमोट करू शकतात पर्सनल अकाउंटला ज्याच्याकडून ते लोक तुम्हाला पैसे देईल.
हे देखील वाचा: Post Office FD Scheme Check out: 1 लाख, 2 लाख, 3 लाखांवर किती पैसे मिळतील
तुम्ही कोलाब्रेशन करून सुद्धा पैसे कमवू शकतात जे की मिलियन फॉलोवर्स असतात त्या लोकांसाठी एक चांगलं ब्रँड अँबेसेड बनण्याचा योग मोका मिळतो instagram च्या द्वाराने तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता आणि इंस्टाग्राम चा अकाउंट सुद्धा विकू शकतात ज्यांनी तुम्हाला लाख रुपये मिळू शकतात.