JBT Teacher Vacancy: 1456 पदांसाठी JBT शिक्षक भरती अधिसूचना जारी

JBT Teacher ऑफिशिअल नोटिफिकेशन जाहीर केले गेलेला आहे. रिक्रुटमेंट साठी ज्या लोकांना आपल्या करायचं त्या लोकांना एप्लीकेशन फॉर्म ला 21 ऑगस्ट चा पहिला अप्लाय करायला लागेल, मी या वेकेन्सी बद्दल तुम्हाला पुरी माहिती देणाऱ्या या आर्टिकल च्या आत मध्ये एच किती आहे. याच्या सोबतच एप्लीकेशन ती किती पे करायची आहे याच्यासोबत एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असणं आवश्यक आहे या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला या आर्टिकल च्या आत मध्ये माहित पडेल. 

JBT Teacher वेकेन्स साठी अप्लाय करायचं. जे लोक आपल्या गाण्याचे इच्छुक आहे त्या लोकांना प्रायमरी टीचर आणि याच्यासोबतच टोटल पोस्ट बघायला मिळत आहे. वेकेन्ससाठी अप्लाय करायचं जे लोक आपल्या गाण्याचे इच्छुक आहे त्या लोकांना प्रायमरी टीचर आणि याच्यासोबतच टोटल 1456 पोस्ट बघायला मिळत आहे, या वेकेन्सी मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात.

ऑफिशिअल एडवर्टाइजमेंट सुरू केली गेलेली आहे. प्रायमरी टीचर वेकेन्सीसाठी पोस्ट बघायला मिळत आहे जे की हरियाणा स्टाफ सिलेक्शन च्या द्वारा आपल्याला बघायला मिळत आहे. ज्यामध्ये प्रायव्हेट टीचर वेकेन्सी 2024 पण आपल्याला बघायला मिळत आहे याच्यासोबत लास्ट डेट 21 ऑगस्ट 2024 आहे, ज्यामध्ये एप्लीकेशन फॉर्म ला तुम्हाला लवकर अप्लाय करायचा आहे. 

JBT शिक्षक रिक्त जागा शैक्षणिक पात्रता

टीचर वेकेन्सी साठी एज्युकेशन कॉलिफिकेशन असणे आवश्यक असणं लोकांना अप्लाय करायचंय टीचर वेकेन्सी साठी त्यांचा मिनिमम एज्युकेशन असणं आवश्यक आहे 12th पास असायला सोबतच 2 year D.El.Ed or JBT course आणि HTET exam एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायला मिळत आहे. 

JBT शिक्षक रिक्त पद वयोमर्यादा

टीचर वेकेन्सी साठी मिनिमम केंडिडेटचा साठी एच लिमिट बघायला मिळत आहे. त्यामध्ये मिनिमम 18 वर्षापासून कॅंडिडेट अप्लाय करू शकतो ते 42 वर्षाचे कॅंडित सुद्धा आपल्या करू शकतात, गव्हर्नमेंटच्या द्वारा रुल्स आले गेलेले आहे रिझर्व कॅटेगिरी साठी एक वेगळे रिलॅक्सेशन दिल्या गेलेला आहे एज लिमिट साठी. 

JBT शिक्षक रिक्त जागा अर्ज फी

एप्लीकेशन फी बघायला मिळत आहे जे की कॅन्डीडेटला पे करायचे आहे. टीचर वेकेंसी साठी ज्यामध्ये एप्लीकेशन फी जनरल वाल्याला 150 भरायचे आहे आणि जे की हरियाणा स्टेट वाले 75rs भरायचे आहे, आणि ओपन आणि शेड्युल क्लासच्या द्वारा जे मेल कॅन्डीडेट असेल त्यांना 35 रुपीज भरायचे आहे. याच्यासोबतच एप्लीकेशन फी अठरा रुपये सुद्धा बघायला दिलेली आहे आणि एप्लीकेशन फॉर्म साठी दिवाणजी आणि एक्स सर्विस मॅन साठी फ्री आहे एप्लीकेशन फी.

JBT शिक्षक रिक्त जागा निवड प्रक्रिया

टीचर रिक्रुटमेंट 2024 आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासाठी कॅन्डीडेटला सिलेक्शन प्रोसेस बघायला मिळत आहे सर्वात पहिले एक्झामिनेशन होईल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल टेस्ट त्यानंतर इंटरव्यू घेण्यात येईल. 

JBT शिक्षक रिक्त जागा अर्ज प्रक्रिया

JBT Teacher रिक्रुटमेंट साठी ज्या लोकांना अप्लाय करायचं त्या लोकांना सर्वात पहिला ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे तिथे त्यांना होम पेज वरती बघायला मिळेल. ऑफिसला नोटिफिकेशन त्याच्यावरती त्याला क्लिक करायचं त्या नंतर एप्लीकेशन फॉर्म त्याच्यासमोर ओपन होईल त्यानंतर त्यांना इन्फॉर्मेशन विचारली जाईल ती पुरी अपलोड करायची आहे. त्यानंतर त्यांना एप्लीकेशन फॉर्म ला फी भरून सबमिट करायचंय त्यानंतर त्यांना बघायला मिळेल हरियाणा प्राइमरी टीचर वेकेन्सी 2024 त्यामध्ये त्यांचा एप्लीकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्यांना  ईमेल द्वारा कळवण्यात येईल. 

Leave a Comment