Ladli Behna Awas Yojana List: मध्य प्रदेश गोरमेंट द्वारा नवीन योजना सुरू केली गेली आहे. त्यामध्ये गरीब महिलांना लाडली बहाणा आवास योजना सुरू केली गेलेली आहे त्यामध्ये त्यांना महिला असेल त्या लोकांना 1 लाख 20 हजार रुपये देण्यात येईल त्यांच्या स्वतःचा घर बांधण्यासाठी.
या योजनेच्या अंतर्गत त्यांना बेनिफिट मिळणाऱ्या त्यांच्या महिलांचे त्यांचं स्वतःचं घर असेल त्याच्याकडून, त्यांना एक चांगली लाईफ मिळेल याच्यासोबत त्यांना या योजनेच्या अंतर्गत महिलांना एक स्वतःचा घर मिळेल आणि त्यांचे एक स्टॅंडर्ड असेल आणि ते एक स्वतःला चांगलं बनवण्याचा विचार करत राहील जयाने त्यांचे इम्प्रू होईल आणि सोसायटीमध्ये त्यांचा स्टेटस मेंटेन होईल.
या आर्टिकलच्या आत मध्ये मी तुम्हाला लाडली बहाणा आवास योजना च्या बद्दल पुरी माहिती देणार आहे कसा अप्लाय करायचा आहे आणि कसं तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचा आहे या लिस्टमध्ये जी आलेली आहे.
लाडली बहना आवास योजना यादी
लाडली बहाणा आवास योजना योजनाचा पाठचा कार्यालय मध्यप्रदेशच्या गोरमेंटचं की महिलांना स्वतःचं घर असणे आवश्यक आहे आणि त्यांची गरिबी रेखा वरती येईल ते एकमेव कारण आहे.
या योजनेअंतर्गत:
एलजीबल महिला आहे त्यांना 1 लाख 20 हजार रुपये ते 1 लाख 30 हजार रुपये पर्यंत देण्यात येईल.
बँक अकाउंट मध्ये त्यांची अमाउंट त्यांना सेंड केली जाईल डायरेक्ट.
महिलांना ज्यांना स्वतःचं घर बनवायचा आहे तर त्यांनाही अमाऊंट बघायला मिळेल योजनाच्या द्वारा.
लाडली बहना आवास योजनेची उद्दिष्टे
महिलांना त्यांचं स्वतःचं घरचा मालक बनवलं जे की गरीब महिला आहे त्यांच्यासाठी एक सपना वाणी आहे.
लिमी स्टॅंडर्ड महिलांमध्ये इम्प्रू करणं.
याच्यासोबतच महिलांचा फायनान्शियली एक स्टॅबिलिटी मेंटेन करणं.
जे महिलांमध्ये रुलर एरिया आणि अर्बन एरिया मध्ये गॅप आहे तो कमी करण्यासाठी.
महिलांची हेल्थ आणि सेफ्टी इम्प्रू करण्यासाठी योजना ची सुरुवात केली गेली आहे.

लाडली बहना आवास योजनेचा लाभ
स्वतःचं घर आणि सुरक्षित घर
चांगले जीवन जगू शकतात
हेल्थ चांगली राहणार
त्यांच्या मुलांचा एज्युकेशन चांगलं होईल
इकॉनॉमिक ते स्वातंत्र्य राहील
त्यांना सुरक्षा मिळेल
पात्रता निकष
मध्यप्रदेशचे राहणारे असणं आवश्यक आहे.
18 वर्षापासून अप्लाय करू शकतो.
लग्न केलेली आणि विधवा आणि दिवस केलेली आणि अपंग महिला सुद्धा अप्लाय करू शकते.
महिलाकडे स्वतःच घर नसणं पाहिजे.
अनवल इन्कम महिलाची तीन लाख हि कमी असायला पाहिजे.
आणि महिलाचे फॅमिली मधून कोणाकडे पण पाच एकरची जास्त जमीन नसायला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
शिधापत्रिका
बँक पासबुकची प्रत
उत्पन्नाचा दाखला
निवास प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
विवाह प्रमाणपत्र/घटस्फोट प्रमाणपत्र/पतीचे मृत्यू प्रमाणपत्र (जे लागू असेल)
पासपोर्ट साइज फोटो
लाडली बहणा आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?
Cmladlibahna.mp.gov.in. ऑफिसला वेबसाईट वरती जायचं आहे सगळ्यात पहिला.
न्यू रजिस्ट्रेशन होम पेज बघायला मिळेल त्याच्यावर क्लिक करायचं.
त्यानंतर मोबाईल नंबर आणि दुसरी इन्फोर्मेशन विचारली त्याला आधार कार्ड ची ती भरायचे आहे.
OTP येईल मोबाईल नंबर वरती त्याला व्हेरिफाय करायचं.
जी पण इन्फॉर्मशन विचारली जाईल ती भरायचे इन्फॉर्मेशन फॅमिलीची आणि बँक अकाउंट इन्फॉर्मेशन पण भरायची.
डॉक्युमेंट जे विचारले जाईल त्यांना अपलोड करायचे.
त्यानंतर सबमिट बटन वरती क्लिक करायचे.
एप्लीकेशन फॉर्मला सबमिट केल्यानंतर रजिस्टर नंबर ला तुमच्याकडे सुरक्षित ठेवायचा आहे.
हेही वाचा: PM Kisan 18th installments चे पैसे जारी, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना ₹ 4000 मिळणार आहेत
लाडली बहना आवास योजना यादी लाभार्थी यादीतील नाव कसे तपासायचे
Cmladlibahna.mp.gov.in वेबसाईटला व्हिजिट करायचा आहे.
“Beneficiary List” होम पेज वरती बघायला मिळत आहे वरती क्लिक करायचं.
डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि ग्रामपंचायत सिलेक्ट करायचे आहे.
आधार कार्ड नंबर आणि रजिस्टर नंबर टाकायचा आहे.
सहज बटन वरती क्लिक करायचं.
“Beneficiary List” तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल त्यानंतर तुम्ही तुमचं नाव धोंडू शकतात.