Pashupalan Nigam Apply Vacancy Now 2024

Pashupalan Nigam Vacancy 2024: पशुपालन निगम वेकेन्सी 2024 आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये नोटिफिकेशन जारी केले गेले जे की प्रशिक्षक आणि कम्प्युटर ऑपरेटर आणि डिजिटल मार्केटिंग ए स्पोर्ट सारख्या व्हेकन्सी तुम्हाला बघायला मिळतात जे की तरुण  दहावी आणि ग्रॅज्युएशन पास झालेल्या अप्लाय करू शकता यासोबत त्यांना अपॉर्च्युनिटी बघायला मिळते जे की पशुपालन निगम रिक्रुटमेंट 2024 अंतर्गत बघायला मिळते जे की एक्झाम सुद्धा होणार नाहीये डायरेक्ट जॉब बघायला मिळतो.

पशुपालन निगम रिक्रुटमेंट 2024 मध्ये आपल्याला 20 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत वेकेन्सी बघायला मिळते याच्यासोबत तुम्हाला 3104 वेकेन्सी अवेलेबल केली गेलेली आहे आणि डिफरंट पोस्ट सुद्धा अवेलेबल केलेले आहेत आणि ऑनलाइन आपल्या करायचे.

हे देखील वाचा: High Court Peon 300 posts Vacancy: आठवी पाससाठी अधिसूचना जारी

पशुसंवर्धन महामंडळ वचन 2024

पशुपालन निगम रिक्रुटमेंट 2024  साठी पोस्ट आहे ट्रेनिंग इन्चार्ज ट्रेनिंग कॉर्डिनेटर एनिमल सर्व्हन्ट कम्प्युटर ऑपरेटर आणि डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटर सारख्या पोस्ट अवेलेबल केले गेलेले आहे. जे की तुम्हाला अठरा वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत तरुण लोक आपल्या करू शकतात जे की डिग्री किंवा दहावी पास असेल तरीही सुद्धा अप्लाय करू शकतात.

पशुपालन निगम भरतीमध्ये किती पदे आहेत?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे 3194 पोस्ट अवेलेबल केले गेले त्यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटरमध्ये 32 पोस्ट अवेलेबल आहे. 314 पोस्ट कम्प्युटर ऑपरेटर साठी आहे आणि 1078 पोस्ट ॲनिमल सर्वांसाठी आहे 1198 पोस्ट ट्रेनिंग कॉर्डिनेटर साठी दिले गेलेले आहेत त्याच्यासोबत 572 पोस्ट ट्रेनिंग इनचार्ट बघायला मिळतात. 

पशुपालन निगम भरती 2024 साठी पात्रता

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. जे की एज्युकेशन कॉलिफिकेशन दहावी आणि डिग्री पाहिजे आहे व्हेरियस पोस्ट साठी ज्यामध्ये डिप्लोमा सुद्धा चालेल. 

Pashupalan Nigam

पशुपालन निगम भरती 2024 साठी वय किती असावे?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 मध्ये मिनिमम अप्लाय करू शकतो 18 वर्षापासून ते मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत आपलाय करू शकता. ऑफिसमध्ये नोटिफिकेशन मध्ये आपण बघू शकता त्याच्यावर सोबतच कास्ट कॅटेगरीच्या अनुसार रिलॅक्सेशन दिल्या गेलेला आहे. 

पशुपालन निगम भर्ती 2024 मध्ये निवड कशी केली जाते?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 जे की ऑनलाईन अप्लाय करायचे त्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस बघायला मिळत आहे. जे की रायटिंग एक्झाम आहे इंटरव्यू आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून जाणार आहे. 

पशुपालन निगम भर्ती 2024 मध्ये अर्ज फी किती आहे?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ज्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. डिफरंट पोस्ट साठी एप्लीकेशन फी डिफरंट दिली गेलेली आहे 590 रुपये भरायचे आहे ॲनिमल सर्वांत ऑफिस असिस्टंट साठी याच्यासोबत तुम्हाला डिजिटल मार्केटिंग साठी पण ऑनलाइन पे करायचे आहे. ट्रेनिंग कॉर्डिनेटर साठी सहाशे आठ रुपये भरायचे आहेत याच्यासोबतच ट्रेनिंग इन चार्ट साठी 826 एप्लीकेशन फी भरायचे.

पशुपालन निगम भर्ती 2024 मध्ये पगार किती आहे?

पशुपालन निगम रिक्रुटमेंट 2024 जी की आपल्याला बघायला मिळत आहे. ज्यामध्ये  डिफरंट पोस्ट साठी डिफरंट पगार देण्यात येत आहे पंधरा हजार पासून ते 30000 मध्ये तुम्हाला डिफरंट पोस्ट साठी पगार बघायला मिळणार ज्यानुसार तुम्ही अप्लाय करायचा आहे.

पशुपालन निगम भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 जी कि नोटिफिकेशन जारी केलेल्या आहे. ज्या लोकांना अप्लाय करायचे ते लोकांना ऑफिसला वेबसाईट वरती जायचंय खाली स्टेप दिला आहे त्याला फॉलो करा त्यावरून तुम्ही सोप्या पद्धतीने आपल्या करू शकतात.

हे देखील वाचा: KVS Vacancy Check now: अधिसूचना जारी ही भरती मुलाखतीच्या आधारे केली जाईल

सर्वात पहिला ऑफिसला वेबसाईट Animal Husbandry Corporation वरती जायचं. 

आपला ऑनलाईन बटन जॅकी तुम्हाला टॉप राइट साईडला बघायला मिळत यावरती क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या समोर एक ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन जाते.

एप्लीकेशन फॉर्म तुम्हाला बघायला मिळतो त्यामध्ये तुम्ही अप्लाय करायचे ते आम्हाला जी माहिती विचारली जाईल ती फोटो सिग्नेचर येईल सर्व गोष्ट तुम्हाला अपलोड करायची आहे.

तुम्हाला एप्लीकेशन फी साठी ओटीपी येईल त्याला भरा.

पुरी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल वरती कळवला जाईल की तुमचा सिलेक्शन झाले की नाही. 

Leave a Comment