Police Constable New Vacancy: 5600 पदांसाठी पोलीस कॉन्स्टेबल भरती अधिसूचना जारी

पोलीस कॉन्स्टेबल वेकेन्सी बघायला मिळत आहे जे की ऑफिसमध्ये नोटिफिकेशन जारी केले गेलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळत आहे बारावी पास झालेले. सुद्धा कॅन्डीडेट अप्लाय करू शकतात त्यांचा एलिजिबिलिटी कायटेरिया कसा असणारे या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे 5600 पोस्ट अवेलेबल आहे. ज्यावरती अप्लाय करू शकतो याच्यासोबतच  24 सप्टेंबर 2024 चा पहिला अप्लाय करायचा आहे लास्ट डेट च्या पहिला.

पोलीस कॉन्स्टेबल एक्झाम साठी तुम्हाला प्रिपरेशन चालू करायला पाहिजे. जे की चांगली गोष्ट आहे हरियाणा पोलीस डिपार्टमेंटच्या द्वारा नोटिफिकेशन जारी केले गेलेले आहे यासाठी पोस्ट बघायला मिळत आहे, 5600 मेल आणि फिमेल दोन्ही आपल्या करू शकतात या वेकेन्सीसाठी कॅण्डीला एप्लीकेशन फॉर्म ऑनलाइन भरायचा आहे.

पोलीस कॉन्स्टेबल रिक्त पद तपशील

पोलीस कॉन्स्टेबल वेकेन्सी साठी रिक्रुटमेंट 4000 पोस्ट रिझल्ट जनरल ड्युटी साठी आहे, 1 हजार पोस्ट मेल इंडियन रिझर्वेशन बटालियनसाठी आहे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल महिलांसाठी 600 पोस्ट अवेलेबल केले गेले आहे ऑनलाइन अप्लाय करायचा आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल रिक्त पद शैक्षणिक पात्रता

पोलीस कॉन्स्टेबल वेकेंसी साठी 10th पास सुद्धा अप्लाय करू शकतो. अकॉर्डिंग टू पोस्ट द्वारा तुम्हाला एज्युकेशन बघायला मिळणारे जे की तुम्हाला सर्वात जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला ऑफिसला नोटिफिकेशन ला चेक करावे लागेल.

पोलीस कॉन्स्टेबल जागा अर्ज फी

कॅन्डीडेटला अप्लाय करायचे वेकेन्सी साठी तर कॅन्डीडेटला सर्वात पहिला एप्लीकेशन पी नाही आहे. फ्री मध्ये अप्लाय करू शकतो पोलीस कॉन्स्टेबल वेकेन्सी साठी 2024 मध्ये 

पोलीस कॉन्स्टेबल रिक्त पद वयोमर्यादा

पोलीस कॉन्स्टेबल वेकेंसी साठी कॅन्डीडेट कॅन्डीडचा मिनिमम एच लिमिट बघायला मिळत आहे. कॅंडिडेटचं १८ वर्षापासून करू शकतो याच्यासोबतच मॅक्झिमम 25 वर्षापर्यंत कॅंडिडेट अप्लाय करू शकतो या वेकेन्सी साठी गोरमेंट रोल्स निघालेले आहेत जे की रिझर्वेशन कॅटेगरी साठी एच रिलॅक्सेशन दिल्या गेलेला आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल रिक्त पद निवड प्रक्रिया

पोलीस कॉन्स्टेबल वेकेंसी साठी कैंडिडेटला सर्वात पहिलं सेलेक्शन प्रोसेस मध्ये रायटिंग टेस्ट द्यायला लागेल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर फिजिकल टेस्ट त्यानंतर जाऊन मेडिकल टेस्ट होईल त्यानंतर पोस्ट साठी चुल्ला जाईल. 

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज प्रक्रिया

पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट साठी ज्या लोकांनी करायचा आहे. सर्वात पहिला ऑफिसला वेबसाईट वरती जायचे त्यानंतर कॅंडितला ऑफिसला नोटिफिकेशन बघायला मिळेल त्याला रीड करायचे त्यावरती क्लिक करायचं आहे एप्लीकेशन ऑप्शन बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल तुमच्या समोर त्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाईल. त्यामध्ये तुम्हाला पुरी इन्फॉर्मेशन अपलोड करायचे त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्मला सबमिट करायचं त्यानंतर प्रिंट आउट काढायचा आहे एप्लीकेशन फॉर्म चा पोलीस कॉन्स्टेबल वेकेन्सी 2024 चा. 

Leave a Comment