Railway NTPC ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर केली गेलेली जेणेकरून आपल्याला बघायला मिळते 14 सप्टेंबरला सुरू केले गेलेले आहे आणि लास्ट डेट 13 ऑक्टोंबर 2024 आहे ज्या लोकांना अप्लाय करायचे ते लोक आपल्या करू शकतात.
Railway NTPC नोटिफिकेशन जाहीर केलेले जे की टॉवेल्थ लेव्हल सुरू केले गेलेले ज्यामध्ये 14 सप्टेंबर पासून आपल्याला बघायला मिळते इंडियन रेल्वेसाठी आला आहे नोटिफिकेशन ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते 1158 पोस्ट अवेलेबल आहे.
Railway NTPC रिक्रुटमेंट जे की 11558 पोस्ट आहे ज्यामध्ये 3445 पोस्ट अंडर ग्रॅज्युएट आणि 8113 पोस्ट ग्रॅज्युएशन साठी दिले गेलेले आहे ज्यामध्ये बघितले गेले तर महिला आणि तरुण मुलं अप्लाय करू शकतात एप्लीकेशन पुरी ऑनलाइन दिली गेली जाणार आहे. याच्यासोबतच या आर्टिकल मध्ये तुम्हाला कोणी माहिती बघायला मिळणार आहे रिक्रुटमेंट मध्ये त्याबद्दल फी किती आहे कसा अप्लाय करायचं या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे.

रेल्वे एनटीपीसी भरतीमधील पदांची संख्या
Railway NTPC वेकेन्सी आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं 11558 टोटल पोस्ट आहे ज्या वरती अप्लाय करू शकत ज्याच्यामध्ये 3445 पोस्ट अप्लाय करू शकतात बारावी पास 990 पोस्ट कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आहे. 361 पोस्ट आहे अकाउंट लिपिक सह टंकलेखक आणि 72 पोस्ट ट्रेन क्लर्क साठी आलेल्या याच्यामध्ये 2022 पोस्ट कमिशन कम तिकीट लिपिक फिक्स केले गेलेले आहे.
रेल्वे एनटीपीसी रिक्त जागा अर्ज फी
Railway NTPC वेकेन्सी आलेली आहे ज्यामध्ये आपलिकेशन फी ओपन कॅटेगिरी साठी 500 रुपये आहे आणि शेडूल काटेगिरी आणि शेडूल ट्रॅफिक आणि एक्स सर्विस मॅन EBC, PWDआणि जे महिला आहेत जे अप्लाय करत आहे त्यांच्यासाठी आपलिकेशन फी 250 आहे.
रेल्वे NTPC रिक्त जागा वयोमर्यादा
Railway NTPC वेकेन्सीच्या बद्दल बोलल्यावर आपल्याला बघायला मिळते जे अप्लाय करणार आहे. त्या लोकांना एज लिमिट 18 ते 33 फिक्स आहे आणि जे अप्लाय करणारे लेवल पोस्ट साठी त्यांची एज लिमिट 18 ते 36 फिक्स ठेवली गेलेली आहे.
रेल्वे एनटीपीसी रिक्त जागा शैक्षणिक पात्रता
Railway NTPC एज्युकेशन क्वालिफिकेशन च्या बद्दल बोलायला ते ज्या लोकांना अप्लाय करायचं आहे. बारावी पास वाले करू शकतात डिग्री वाले करू शकतात पोस्ट ग्रॅज्युएशन लेबल पोस्ट साठी अप्लाय करू शकतात पण ग्रॅज्युएशन असणार जरुरी आहे.
रेल्वे एनटीपीसी रिक्त जागा निवड प्रक्रिया
Railway NTPC सिलेक्शन प्रोसेस बद्दल बोलल्या गेल्या तर आपल्याला बघायला मिळत आहे. रायटिंग एक्झामिनेशन दिले जात आहे CBT 1 CBT 2 स्किल टेस्ट मेडिकल होईल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायला जाईल त्यानंतर जाऊन सिलेक्ट केले जाईल पोस्ट साठी.
रेल्वे एनटीपीसी रिक्त जागा अर्ज प्रक्रिया
Railway NTPC एप्लीकेशन प्रोसेस बद्दल बोलवता आपल्याला बघायला मिळते सर्वात पहिल्या ऑफिसमध्ये पोर्टलमध्ये जायचे तिथे जाऊन अप्लाय करू शकतात जे की नोटिफिकेशन दिले जाईल त्याच्यासोबत खाली तुम्ही क्लिक करा व यापूर्वी माहिती बघायला मिळेल त्याच्यासोबत मी तुम्हाला जे पण विचारले जाईल ते सगळं अपलोड करा त्यानंतर कॅंडिडेटला एप्लीकेशन फी भरायची आहे त्यानंतर सबमिट बद्दल क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यांना Railway NTPC वेग यांच्यासाठी अप्लाय सर्व काम होऊन जाईल.
Important Links:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
Warehouse Corporation 12th pass Vacancy | Click Here |