ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्या लोकांना सर्वात मोठी गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे. जे की आता सुरू झालेली आहे राशन कार्ड सोबत KYC करणं आवश्यक आहे अगर राशन कार्ड, सोबत 15 ऑगस्ट च्या पहिल्या KYC नाही केली तर तुम्हाला बेनिफिट नाही मिळणार आहे राशन कार्ड चा कसं राशन कार्ड ला KYC कळवायचा आहे या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला या आर्टिकल च्या आत मध्ये सांगणार आहे.
गोरमेंट द्वारा आत्ताच्या टायमाला राशन कार्ड ला KYC कराव ना महत्वाचे झालेला आहे. या गोष्टींबद्दल राशन कार्ड ला आता KYC नाही केलं तर तुम्हाला राशन कार्ड चा बेनिफिट नाही महिना याच्यासोबतच राशन कार्ड ज्यांच्याकडे आता आहे त्या लोकांनाही एक महत्त्वाची बातमी आहे की त्यांना राशन कार्ड ला कसं KYC करायचा आहे त्या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.
गोरमेंट द्वारा हे एक मोठा स्टेप मानला जातो कारण की आपल्या देशामध्ये ब्लॅक मार्केटिंग आणि फ्रॉड खूप जास्त होतात. राशन कार्ड चे युज खूप बेकार पणाने होत आहे चुकीच्या जाग्यावरती याच्यासोबतच ब्लॅक मार्केटला आणि राशन आणि मार्केटिंग फेक राशन कार्ड मध्ये निघत आहे ज्याने चांगले लोकांना राशन कार्ड च फायदा मिळत नाही या सर्व गोष्टींना गव्हर्नमेंट सपोर्ट नाही करत त्यामुळे गव्हर्मेंटनी राशन कार्ड ला आता KYC कारवाईचा डिसाईड केला आहे जेणेकरून सर्वांना राशन कार्ड चा बेनिफिट होईल.
मिनिस्ट्री ऑफ द फूड डिपार्टमेंट सर्व्हिस सप्लाय अँड कंजूमर अफे डिपार्टमेंटच्या द्वारा श्री सुमित गोधरा जी मी डायरेक्ट सुप्रीम कोर्ट ला गोरमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत नॅशनल फूड सिक्युरिटी सर्विस स्कीम च्या द्वारा जे पण कॅंडिडेट कडे राशन कार्ड आहे त्या लोकांना KYC करावना महत्त्वाचा आहे १५ ऑगस्टच्या पहिल्या 2024 मध्ये नाही तर त्यांचा राशन कार्ड चा बेनिफिट आणला नाही मिळणार आहे.

रेशन कार्डसाठी केवायसी कसे पूर्ण करावे
ज्या लोकांना राशन कार्ड चे बेनिफिट घ्यायचा आहे त्या लोकांना सर्वात पाह KYC प्रोसेसला कम्प्लीट करायचा आहे. राशन कार्ड सोबत याच्या सोबतच राशन कार्ड साठी KYC प्रोसेसला कसं कम्प्लीट करायचं 15 ऑगस्ट च्या पहिल्या या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल फ्रुट सिक्युरिटी लिस्ट मध्ये तुम्हाला बेनिफिट नाय दिले जायला जर तुम्ही राशन कार्ड ला KYC नाही करवलं तर.
KYC करायचा आहे कम्प्लीट प्रोसेस साठी तर तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या राशन कार्ड ला जवळचा राशन कार्ड डीलर असेल तर याकडे जायचं आहे आणि त्याला पुरी इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तुमची आणि त्यानंतर त्याला बोलायचं आहे KYC प्रोसेस करायचे आहे त्याच्याकडूनच ठेवा जाऊन तुम्हाला राशन कार्ड ची प्रोसेस कम्प्लीट होईल तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचे आहे तुमच्या नावासोबत आणि राशन कार्ड पण.
तुम्ही राशन कार्ड घेणारे लोक आहेत तर तुम्हाला सर्वात पहिलं बेनिफिट हॉल टाईम मिळणार त्यामुळे, तुम्हाला तुमच्या जवळच्या राशन कार्ड वाल्याकडे जायचं आहे आणि KYC प्रोसेसला कम्प्लीट करायचा आहे जे की त्यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन कारवाला येणार आहे ज्यामध्ये तुमची फॅमिली मेंबर पण असेल याच्यासोबत तुम्हाला वेरिफिकेशन पण करावा लागेल त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड चे बेनिफिट मिळेल.
- हे देखील वाचा: PM Awas Yojana New List: प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन यादी जारी, येथून यादीत तुमचे नाव तपासा
रेशन कार्ड ई-केवायसी तारीख तपासणी
अगं तुम्हाला राशन कार्ड चा बेनिफिट पाहिजे आहे तर तुम्हाला सर्वात पहिलं 15 ऑगस्ट च्या पहिल्या KYC करायचा आहे नाहीतर तुम्हाला राशन कार्ड नाही दिले जाईल हे एक महत्त्वाचं पाळाव आहे गोरमेंटच्या द्वारा आता सुरू केल्या गेलेला आहे.