Sonipat Cooperative Bank Vacancy 2024: ऑफलाइन क्लर्क कम कॅशियर अर्ज करा

Sonipat Urban Cooperative Bank Limited रिक्रुटमेंट 2024 आलेला आहे. त्यामध्ये जाऊन अप्लाय करू शकतो बँकेमध्ये 15 वेकेन्सी बघायला मिळते ज्यामध्ये डिफरंट पोस्ट अवेलेबल आहे ज्यावरती अप्लाय करू शकतो जे पण कॅन्डीडेट इंटरेस्टेड आहे ते जाऊन अप्लाय करू शकतात. कॅन्डीडेटला ऑफलाइन अप्लाय करायचा आहे कॅन्डीडेटचा एज्युकेशन कसा असायला पाहिजे कॅण्डीला या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आर्टिकल मध्ये. 

सोनीपत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती पदे आणि रिक्त जागा:

टोटल नंबर पोस्ट 15 आहे कॅंडिडेटला लास्ट डेट च्या पहिला अप्लाय करायचा आहे. 

पदाचे नाव:

  • कारकून
  • कम
  • रोखपाल

पात्रता निकष:

वयोमर्यादा:

कॅन्डीडेटचा वर्ष असायला पाहिजे अप्लाय करण्यासाठी 18 वर्षापासून सुरू करू शकतात 45 पर्यंत कॅंडिडेट अप्लाय करू शकतात.

सोनीपत अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भर्ती शैक्षणिक पात्रता:

एज्युकेशन क्वालिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर, कॅन्डीडेटला कुठल्या पण पोस्टसाठी मिनिमम एज्युकेशन आवश्यक आहे 10th 12th आणि ग्रॅज्युएशन पास झाले वाले पण अप्लाय करू शकतो याच्यासोबतच युनिव्हर्सिटी द्वारा आणि सेंटर एज्युकेशन चेक केले जाईल. 

वेतनमान:

कॅन्डीड ला ऑफिसला नोटिफिकेशन ला चेक करायला लागेल.

निवड प्रक्रिया:

  • लेखी परीक्षा
  • वैयक्तिक मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

कॅंडिडेट सिलेक्शन प्रोसेस होणार आहे सर्वात पहिले रायटिंग एक्झाम होणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्यू होईल त्यानंतर जाऊन डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन केला जाईल, त्यानंतर जाऊन सिलेक्ट केला जाईल कॅंडिडेटला. 

अर्ज फी:

  • General / OBC / EWS: Nil
  • SC / ST / PH: Nil

एप्लीकेशन फी नाही आहे फ्री आहे. 

How to Apply:

एलिजिबल कॅंडितला अप्लाय करायचा आहे. लास्टच्या पहिल्या जाऊन आपल्या करायचे कॅन्डीडेटला आपली पुरी डिटेल भरायची त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म ला सबमिट करायचा आहे, सबमिट केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म प्रिंट आऊट काढायचा आहे. 

Who can Apply: 

हरियाणाचे कॅन्डीडेट अप्लाय करू शकता त्या वेकेन्सी साठी. 

Application Mode: 

एप्लीकेशन मोड ऑफलाइन दिला गेलेला आहे दुसरा मोड अवेलेबल नाहीये. 

Sonipat Urban Cooperative Bank Limited Important dates:

  • Starting Date: 08 Aug 2024
  • Last Date: 24 Aug 2024
  • Date of Exam : Soon

इम्पॉर्टंट डेट साठी ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म ची सबमिशनची स्टार्टिंग डेट आहे. 8 ऑगस्ट 2024 आहे आणि ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ची सबमिशनची लास्ट डेट 24 ऑगस्ट 2024 आहे एक्झाम ची डेट लवकरच कळविण्यात येईल याच्यासोबतच कॅण्डीला अप्लाय करायचा आहे तर कॅन्डीडेटला ऑफलाईन जाऊन अप्लाय करायला लागेल. 

Important Links:

Apply OnlineClick Here
NotificationClick Here
MPESB ITI Training Officer Recruitment 2024Click Here

Leave a Comment