UGC NET Admit Card Release Download it: जारी केलेले UGC NET प्रवेशपत्र येथे डाउनलोड करा

UGC NET Admit Card रिलीज झालेला आहे ऑफिसला वेबसाईट वरती जाऊन, तुम्ही डाऊनलोड करू शकतात तुम्हाला कसे डाउनलोड करायचे या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे UGC NET एक्झाम कधी होणार आहे या सर्व गोष्टींबद्दल आपण या आर्टिकल च्या आत मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या सोबतच ऍडमिट कार्ड रिलीज झाल्यास 17 ऑगस्ट 2024 ला जो की तुम्ही ऑफिसला UGC NET वेबसाईट वरती जाऊन डाऊनलोड करू शकतात. 

हे देखील वाचा: Kisan Credit Card Loan New : शेतकऱ्यांना ₹300000 चे कर्ज 4% व्याजावर किसान क्रेडिट कार्ड कर्ज घेण्याची संधी

UGC NET एक्झाम होणार आहेत जे की पुरा भारतामध्ये 21 ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंत होईल अशाच इच्युएशन मध्ये आता ऍडमिट कार्ड दिला गेलेला आहे जे की ऑफिसमध्ये रिलीज झाला आहे 17 ऑगस्ट  2024 ला आपल्याला बघायला मिळत आहे. ऍडमिट कार्ड  जास्त वेळ नाही करत आहे आता याच्यासोबतच तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता तुम्ही आरामशीर तुम्हाला ऍडमिट कार्ड करायचे यासाठी मी खाली स्टेप दिले आहे त्याला फॉलो करा आणि  ऍडमिट कार्डला डाऊनलोड करा.

UGC NET Admit Card

Process to download UGC NET Exam Admit Card

UGC NET Admit Card डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला ऑफिसला वेबसाईट वरती जायचं आहे.

तिथे पोहोचल्यानंतर होमपेज बघायला मिळेल त्याच्यावरती तुम्हाला डाउनलोड UGC NET एक्झाम एडमिट कार्ड वरती क्लिक करायचा आहे. 

त्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन समोर ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला एप्लीकेशन नंबर आणि डेट आणि बर्थ डेट आणि पुरी डिटेल भरायचे.

याच्यानंतर तुम्हाला पिन कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे. 

हे देखील वाचा: Poco C61 Smartphone कमी बजेटमध्ये ग्राहकांचे मन चोरत आहे

UGC NET Admit Card बघायला मिळणारे ज्याला तुम्ही डाऊनलोड करू शकतात. 

Leave a Comment