Vayoshri Yojana Form Online Apply: वयोश्री योजना फॉर्म ऑनलाईन अप्लाय करू शकतो. त्यासाठी तुम्हाला बघायला मिळत आहे जे की महाराष्ट्र स्टेट गोरमेंट द्वारा योजना सुरू केली गेलेली आहे, सीनियर सिटीजन साठी सुरू केलेले 16 फेब्रुवारी 2024 मध्ये याच्यासोबतच गोरमेंट 3000 रुपये हजार महिने सीनियर साठी त्यांना प्रोव्हाइड करणार आहे.
महाराष्ट्र मध्ये खूप सारी सीनियर सिटीजन आहे आणि त्यामध्ये 65 वयापासून ते अप्लाय करू शकतात. याच्यासोबत होतो त्यांचं स्मॉल किंवा मोठी नीट असतात ते प्रॉपर्टी आणि सिनिअर सिटीजन या सर्व गोष्टी बदल आपल्याला बघायला मिळत आहे जे की या योजनांमध्ये दिले जात आहे सीनियर सिटीजनला दिमाखात घेऊन चीफ मिनिस्टर याने वायोश्री योजना सुरू केलेल्या स्टेट गव्हर्मेंट ने महाराष्ट्र.
हे देखील वाचा: Poco M6 Pro 5G स्मार्टफोन कमी बजेटमध्ये लॉन्च केला आहे
वायोश्री योजना जे की महाराष्ट्रच्या अंतर्गत आहे त्यामध्ये 3000 रुपये दिले जात आहे. फायनल सिटीजनला स्टेट गोरमेंटच्या द्वारा आपल्याला बघायला मिळत आहे जे की सिटीजनला बेनिफिट बघायला मिळत आहे की फिजिकल इशूमुळे आहे त्यांच्या लाईफमुळे तर त्यांना दिले जात आहे.
वायोश्री योजना काय आहे?
मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरुवात केली गेलेली आहे. महाराष्ट्र स्टेट गोरमेंट द्वारा अंतर्गत आलेली आहे सीनियर सिटीजन मध्ये आपल्याला बघायला मिळते 65 वर्षापासून अप्लाय करू शकतो, याच्यासोबतच फायदेशीर तीन हजार रुपये केले जाणारे स्टेट गव्हर्मेंट द्वारा याच्यासोबत आपल्याला बघायला मिळते स्टेटमेंट मध्ये पैसे डिस्ट्रीब्यूट केले जात आहेत बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट पाठवण्यात येईल.
सेंसर बोर्डच्या द्वारा आपल्याला बघायला मिळत आहे जे की 10% 12% पॉप्युलेशन मध्ये महाराष्ट्राचे सीनियर सिटीजन आहे, याच्यासोबत अक्षम सीनियर सिटीजन आपल्याला बघायला मिळतात जे की ओल्ड हेच आहे. जे की सीनेरी सिटीजन करायला त्यांच्या फॅमिली किंवा स्मॉल गरजा असतात जे की या योजनांमध्ये तुम्हाला देण्यात येईल तीन हजार रुपये हर महिने देण्यात येत आहे स्टेट गव्हर्मेंट द्वारा.
मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठी पात्रता

मुख्यमंत्री वायोश्री योजनाच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळत आहे, की सुरुवात केली गेलेले महाराष्ट्र गोरमेंट याच्यामध्ये तुम्हाला सीनियर सिटीजन 65 वय किंवा त्याची जास्त असणे आवश्यक आहे याचे सोबत त्यांना या योजनेचा बेनिफिट दिला जाईल सीनियर सिटीजनचा आणि मेडिकल आणि जेवढी पण त्याची गरज आहे ती प्रोव्हाइड केली जाईल.
याच्यासोबतच सीनियर सिटीजन जे की बराबर चालू नाही शकत आणि याच्यासोबत या योजनेच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळते चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड चेअर, गुडघा ब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर योजनाच्या अंतर्गत दिले जात आहे.
योजनांमध्ये बेनिफिट मिळणार आहे जे मेनूटोरी योजना आहे त्यामध्ये एलिजिबल असणे आवश्यक आहे तर काहीतरी या खाली दिलेल्या तला वाचा.
वायोश्री योजना पात्रता:
- 65 वर्षापासून अप्लाय करू शकता त्याच्यासोबतच 31/12 /2023.
- 65 वर्षापासून अप्लाय करू शकतो आणि त्याची जास्त वयाचे पण अप्लाय करू शकतात.
- महाराष्ट्राचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- अप्लाय करायला आधार कार्ड आणि मतदान कार्ड असणे आवश्यक आहे.
- आवेदन कडे BPL राशन कार्ड होणं पाहिजे.
- आवेदन करणारे नागरिककडे दोन लाख रुपये कमी असणं आवश्यक आहे हर महिन्याला पैसे.
- आवेदन करण्याकडे नॅशनल बँक चा खात असणे आवश्यक आहे.
मुख्यमन वायोश्री योजना सदस्य कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- नॅशनल बँकेचे बँक पासबुक तपशील
- 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
- स्वत: ची घोषणा
- ओळखपत्र सिद्ध करण्यासाठी सरकारने विहित केलेली इतर कागदपत्रे
वायोश्री योजना ऑनलाईन अर्ज कसे करावे?
वयोश्री योजना महाराष्ट्र गोरमेंट द्वारा सुरू केले गेलेले आहे ते लोकांना आवेदन करायचं ते लोक आवेदन करू शकतात ऑनलाइन आवेदन किंवा ऑफलाईन दोन्हीही करू शकतात.
मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करा:
हे देखील वाचा: Majhi Ladki Bahin Yojana Apply now| अर्ज करा, दरमहा रु. 1500 मिळतील
- वयोश्री योजना रजिस्ट्रेशन करायचं ऑफिसला वेबसाईट वरती जाऊन.
- वयोश्री योजना रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल तर तिथे जेवढे पण दस्तावेज विचारले जाईल ते सर्व अपलोड करा.
- वायोश्री योजनेच्या नोंदणीनंतर, तुम्हाला वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला वायोश्री योजना फॉर्म ऑनलाइन अर्ज पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- वयोश्री योजना साठे आवेदन फॉर्म ओपन होऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला जे विचारले जाईल त्याला दर्ज करा आता पता नाव वगैरे सर्व विचारले जाईल.
- त्यानंतर बँक अकाउंट चे डिटेल टाका आणि त्यानंतर योजना च्या बद्दल दस्तावेज विचारले जाईल ते अपलोड करा
- त्यानंतर सबमिट बटन वरती क्लिक करा.
- वयोश्री योजना ऑनलाइन अप्लाय केला गेलेला आहे अशाप्रकारे अप्लाय करू शकतात.